लोह पुरुष सरदार पटेल हिंदू रत्न पुरस्काराने डॉ. शिवचरण उज्जैनकर सपत्नीक सन्मानित
1 min read

लोह पुरुष सरदार पटेल हिंदू रत्न पुरस्काराने डॉ. शिवचरण उज्जैनकर सपत्नीक सन्मानित

Loading

लोह पुरुष सरदार पटेल हिंदू रत्न पुरस्काराने डॉ. शिवचरण उज्जैनकर सपत्नीक सन्मानित

जळगांव प्रतिनिधी
लोह पुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिना निमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष कथा नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना सपत्नीक सौ. संगीता उज्जैनकर यांना त्यांच्या 25 वर्षाच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, अध्यात्म,कला, आरोग्य, कृषी व पर्यावरण क्षेत्रातील नेत्रदीपक कार्यासाठी लोह पुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्काराने नुकतेच पुणे येथे सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट व फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते या पुरस्काराबद्दल शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या महाराष्ट्रातील तसेच गोवा राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवचरण मधुकर उज्जैनकर यांचे हार्दिक अभिनंदन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *