अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उदया भव्य अल्पसंख्याक मेळावा आ.सना मलिक,माजी आ.जिशान बाबा सिद्दीकी, माजी आ.फारूक शाह, नजीब मुल्ला व ऍड नाझेर काझी यांची राहणार उपस्थिती
![]()
अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उदया भव्य अल्पसंख्याक मेळावा आ.सना मलिक,माजी आ.जिशान बाबा सिद्दीकी, माजी आ.फारूक शाह, नजीब मुल्ला व ऍड नाझेर काझी यांची राहणार उपस्थिती अमळनेर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन उदया शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी अमळनेर शहरात करण्यात आले आहे. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुपारी 3.30 वाजता हा मेळावा […]
डॉ तेजस्वी गपाट यांचे सनदी लेखापाल परीक्षेत यश
![]()
डॉ तेजस्वी गपाट यांचे सनदी लेखापाल परीक्षेत यश प्रतिनिधी | बार्शी येथील डॉ तेजस्वी विजय गपाट या सनदी लेखापाल (चार्टर्ड अकौटंट) ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तेजस्वी यांनी अगोदर मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डेंटल सर्जरीतील पदवी घेतली होती. सनदी लेखापाल विजय गपाट यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी सनदी लेखापाल […]
“करुणेचा संदेश शाळांपर्यंत — अमळनेरमध्ये करुणा क्लबची एकदिवसीय सहविचार सभा”
![]()
“करुणेचा संदेश शाळांपर्यंत — अमळनेरमध्ये करुणा क्लबची एकदिवसीय सहविचार सभा” अमळनेर प्रतिनिधी स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा विद्यालयात दिनांक 5 नोव्हेंबर, बुधवार रोजी अंतरराष्ट्रीय करुणा क्लब, चेन्नई यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील सर्व शालेय करुणा क्लब संघटक शिक्षकांची एकदिवसीय सहविचार सभा घेण्यात आली. या सभेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये करुणा, संवेदनशीलता, सामाजिक जाणीव आणि प्राणिमात्रांविषयी दया भाव निर्माण […]
श्री मंगळ ग्रह मंदिरात १४वा श्री तुळशी विवाह सोहळा विधिवत व मंगलमय वातावरणात साजरा
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिरात १४वा श्री तुळशी विवाह सोहळा विधिवत व मंगलमय वातावरणात साजरा अमळनेर प्रतिनिधी: भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पवित्र परंपरेनुसार वधू-वरांच्या ब्रम्हगाठी विवाह सोहळ्यांसारख्या पद्धतीने बांधल्या जातात. या परंपरेचा जतन करण्याच्या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेने बुधवार, दि. ५ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह सोहळा अतिशय शुभ व […]
प्रभाग क्र. १५ मध्ये तुळशी विवाह व हळदी-कुंकू सोहळा उत्साहात, सौ. भाग्यश्री जैन (पाटील) यांच्या उपक्रमांतून विकास, संस्कार आणि सेवेची एकजूट
![]()
प्रभाग क्र. १५ मध्ये तुळशी विवाह व हळदी-कुंकू सोहळा उत्साहात सौ. भाग्यश्री जैन (पाटील) यांच्या उपक्रमांतून विकास, संस्कार आणि सेवेची एकजूट अमळनेर, प्रतिनिधी(ईश्वर महाजन) प्रभाग क्रमांक १५ मध्ये सामाजिक एकता, सांस्कृतिक वारसा आणि विकासाची भावना एकत्र आणणारा तुळशी विवाह व हळदी-कुंकू सोहळा सौ. भाग्यश्री भावेश जैन (पाटील) यांच्या पुढाकाराने उत्साहात पार पडला. महिलांपासून युवकांपर्यंत आणि […]
वंदे मातरम ‘स्वातंत्र्य संग्रामातील चेतना फुलविणारे राष्ट्रगान!!!
![]()
‘वंदे मातरम ‘स्वातंत्र्य संग्रामातील चेतना फुलविणारे राष्ट्रगान!!! इंग्रजांचे अनेक देशांवर राज्य होते. त्याचप्रमाणे भारतावर देखील इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केले. इंग्रजांनी भारतीय जनतेला अनेक जाचक अटींनी बांधण्याचा प्रयत्न केला. हिंदू मुस्लिम ह्या धर्मातील लोकांमध्ये फूट पाडली. इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध अनेक देशाबद्दल आत्मीयता असलेले देशभक्त पुढे आले. देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी […]
आई-बापांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह रजिस्ट्रेशन बेकायदेशीर ठरवावे” – सामाजिक भान ठेवून कायदेशीर बदलाची तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी
![]()
“आई-बापांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह रजिस्ट्रेशन बेकायदेशीर ठरवावे” – सामाजिक भान ठेवून कायदेशीर बदलाची तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी अमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यात मुलांचे व मुलींचे प्रेमविवाह रजिस्ट्रेशन करताना पालकांची संमती अनिवार्य असावी, अशी मागणी भारत जागृत मंच आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये अनेक जण घरातून पळून जात आहेत आणि आई-बापांच्या अनुमतीशिवाय विवाह करत […]
पाऊस आला… तरी पाऊल थांबले नाही!” गजानन भक्तांच्या अमळनेर–शेंगाव १३ व्या पायीवारीचा भक्तिमय समारोप
![]()
“पाऊस आला… तरी पाऊल थांबले नाही!” गजानन भक्तांच्या अमळनेर–शेंगाव १३ व्या पायीवारीचा भक्तिमय समारोप अमळनेर प्रतिनिधी : अखंड श्रद्धा, समर्पण आणि भक्तीभावाचा संदेश देणारी अमळनेर ते शेंगाव १३ वी पायीवारी आज बुधवार, दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सांगता आनंदोत्सवासह आणि हरिओम जय गजाननाच्या घोषणेत संपन्न झाली. या वारीचा मुख्य उद्देश संत गजानन […]
ग्रंथातून संस्कृती, रंगभूमीतून संस्कार” – अमळनेरत मराठी वाड्•मय मंडळाचा उपक्रम मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेरतर्फे प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन आणि जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा
![]()
“ग्रंथातून संस्कृती, रंगभूमीतून संस्कार” – अमळनेरत मराठी वाड्•मय मंडळाचा उपक्रम मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेरतर्फे प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन आणि जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी मराठी भाषेचा वारसा, वाचन संस्कृती आणि रंगभूमीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेर यांच्या वतीने प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन […]
वॉइस ऑफ मीडिया’ के अंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार घोषित श्रीकृष्ण चांडक, उत्तम कांबळे, विजय बाविस्कर, मृणालिनी नानिवडेकर, रवींद्र आंबेकर और विशाल पाटील को सम्मानित किया जाएगा
![]()
वॉइस ऑफ मीडिया’ के अंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार घोषित श्रीकृष्ण चांडक, उत्तम कांबळे, विजय बाविस्कर, मृणालिनी नानिवडेकर, रवींद्र आंबेकर और विशाल पाटील को सम्मानित किया जाएगा मुंबई (प्रतिनिधि) – अंतरराष्ट्रीय संगठन ‘वॉइस ऑफ मीडिया’ और ‘वी.ओ.एम. इंटरनेशनल फोरम’ की ओर से प्रदान किए जाने वाले ‘वॉइस ऑफ मीडिया अंतरराष्ट्रीय पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार 2025’ की […]

