विकासाचे व्हिजन असलेल्या आमदार अनिल पाटील पाठीशीच उभे रहा राज्यातील अल्पसंख्याक नेत्यांचे अमळनेरातील मुस्लिमसमाज बांधवाना आवाहन
![]()
विकासाचे व्हिजन असलेल्या आमदार अनिल पाटील पाठीशीच उभे रहा राज्यातील अल्पसंख्याक नेत्यांचे अमळनेरातील मुस्लिमसमाज बांधवाना आवाहन अमळनेर:-येथील मुस्लिम समाज बांधवांनी आतापर्यंत अनेक नेते व राजकीय पक्षांना अजमावले मात्र हाती काही लागलेच नाही,त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विकासाचे मोठे व्हिजन असलेले आमदार अनिल पाटील यांना अजमावून पाहावे व त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन […]
युवा सामाजिक कार्यकर्ते व प्रभाग क्र. ०९ चे उमेदवार : पंकज पंडित चौधरी “प्रामाणिक सेवा – पारदर्शक काम — विकासाची नवी दिशा”
![]()
युवा सामाजिक कार्यकर्ते व प्रभाग क्र. ०९ चे उमेदवार : पंकज पंडित चौधरी “प्रामाणिक सेवा – पारदर्शक काम — विकासाची नवी दिशा” अमळनेर शहरातील प्रभाग क्र. ०९ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या कामांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येत आहेत. नागरिकांच्या छोट्या–मोठ्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देत प्रशासनाशी सातत्याने संवाद साधून […]
गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही – मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही – मंत्री चंद्रकांत पाटील* पुणे : कोथरूड परिसरातील अलीकडील गुन्हेगारी प्रकरणांबाबत आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शहरात […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.*
![]()
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.* जळगांव उत्तर नागरी (भुसावळ) प्रकल्पतील सेविका मदतनीस यांचे खालील प्रकल्प स्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवातेत यासाठी दि. 01.10.2025 पासून अंगणवाडी केंद्र बंद करतील अशी नोटीस युनियनने आयुक्त, ए.बा.वि.से.यो.नवी मुंबई आणि विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग नाशिक यांना दि.17.09.2025 दिली होती. त्या अनुषंगाने आज महिला […]
परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत विद्यार्थीदिन साजरा — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन”
![]()
“परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत विद्यार्थीदिन साजरा — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन” अमळनेर प्रतिनिधी : आज दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ वार–शुक्रवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विद्यार्थीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन होते. कार्यक्रमाची […]
आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
![]()
आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम शिरपूर प्रतिनिधी: (वेदांत माळी गौरव पाटील) शिरपूर येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट , शिरपूर “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयएमआरडी परिसंस्थेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात बीसीए बीबीए […]
प्रभाग १६ ब मध्ये विकासासाठी ‘सौ. विद्या भदाणे’ यांची उमेदवारी — “जनसेवा हेच ध्येय” : भूषण भदाणे
![]()
प्रभाग १६ ब मध्ये विकासासाठी ‘सौ. विद्या भदाणे’ यांची उमेदवारी — “जनसेवा हेच ध्येय” : भूषण भदाणे अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक, हितचिंतक व महिला भगिनींना दीपावली लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी प्रभागातील विकासाची नवी दिशा दाखवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. भूषण भदाणे म्हणाले, “गेल्या […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी: आज दि. ०७/११/२०२५, शुक्रवार रोजी वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त, चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी […]
भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे;* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे*, *150 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त “वंदे मातरम् ” गीताचे सामुहिक गायन*
![]()
*भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे;* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे* *150 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त “वंदे मातरम् ” गीताचे सामुहिक गायन* जळगाव प्रतिनिधी भारत देशाप्रती आपले जे कर्तव्य आहे ते आपण बजावले पाहिजे धर्म, जाती, प्रांत, भाषा यामध्ये विभागून न जाता आपण एकत्र आहोत, असा एकतेचा संदेश जगाला सर्वांनी दिला पाहिजे. भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आपण […]
शैला बैसाणे यांना ‘राष्ट्र गौरव 2025’ — नवकल्पनात्मक शिक्षणाचा सन्मान
![]()
शैला बैसाणे यांना ‘राष्ट्र गौरव 2025’ — नवकल्पनात्मक शिक्षणाचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी : डिजिटल प्रेस ऑफ इंडिया आणि ISO 9001:2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित “राष्ट्र गौरव पुरस्कार 2025” हा भव्य पुरस्कार सोहळा मलकापूर येथे पार पडला. राज्यभरातून आलेल्या पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, कला, वैद्यकीय, उद्योजकता, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा या […]

