ग्रामविकास शिक्षण संस्थेत मोठा निर्णय 🔹 डी. सी. पाटीलच मुख्याध्यापक प्रतिनिधी कायम 🔹 जिजबराव बागल यांची नियुक्ती अवैध; कर्मचाऱ्यांत आनंद
![]()
ग्रामविकास शिक्षण संस्थेत मोठा निर्णय 🔹 डी. सी. पाटीलच मुख्याध्यापक प्रतिनिधी कायम 🔹 जिजबराव बागल यांची नियुक्ती अवैध; कर्मचाऱ्यांत आनंद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ग्रामविकास शिक्षण संस्था, मूडी येथे सुरु असलेला मुख्याध्यापक प्रतिनिधी पदाचा वाद अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये डी. सी. पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र ते 30 नोव्हेंबर […]
अमळनेर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा… ‘कभी खुशी, कभी गम’ चे दर्शन
![]()
अमळनेर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा… ‘कभी खुशी, कभी गम’ चे दर्शन अमळनेर प्रतिनिधी : शेतकरी बांधवांचा कृतज्ञतेचा आणि आनंदाचा सण असलेला बैलपोळा अमळनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्वच गावांत शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्नान घालून, आकर्षक सजावट करून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. महिलांनी झिम्मा-फुगडी खेळून वातावरण अधिकच रंगवले. या वर्षी वरुणराजा ही […]
महिला सक्षमीकरणासाठी ठोस दिशा; बीजिंग डिक्लेरेशनच्या ३० वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मोलाचा संवाद* “नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी” — SHAKTI संवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार
![]()
*महिला सक्षमीकरणासाठी ठोस दिशा; बीजिंग डिक्लेरेशनच्या ३० वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मोलाचा संवाद* “नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी” — SHAKTI संवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) — राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘SHAKTI संवाद : इंटरॅक्टिव्ह अँड […]
विठ्ठल नागनाथ काळे, महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा Best Actor Award घेणार पहिला अभिनेता
![]()
विठ्ठल नागनाथ काळे, महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा Best Actor Award घेणार पहिला अभिनेता महाराष्ट्र राज्यचा ५८ वा चित्रपट पुरस्कार सोहळा २०२४ मधे मुंबई येथे संपन्न झाला होता. या सोहळ्यात अभिनेता विठ्ठल काळे याला बापल्योक या मराठी भाषेतील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा, आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे महाराष्ट्र शासनाचे एकूण ३ पुरस्कार मिळाले […]
संस्कृतीचे मूल्य जपणाऱ्या स्पर्धा : अमळनेरमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव
![]()
संस्कृतीचे मूल्य जपणाऱ्या स्पर्धा : अमळनेरमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव अमळनेर प्रतिनिधी- येथील अमळनेर महिला मंच ट्रस्ट व महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त निबंध स्पर्धा व 2 मिनीट शो या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील यशस्वितांचा गुणगौरव करण्यात आला. महिला मंच ट्रस्टचे अध्यक्षा डाॅ.अपर्णा मुठे या […]
“पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची आज गरज”–अशोक नखाते
![]()
“पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची आज गरज”–अशोक नखाते जळगांव प्रतिनिधी कुटुंब व्यवस्थेतील हरवत जाणारा संवाद आणि बोलका होणारा भ्रमणध्वनी आज समाज मनाला आव्हानात्मक दिशा देऊ पाहतोय अशा वेळी पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची गरज असून बालगुंजन कवितासंग्रह बालकांच्या मनातल्या गूज गोष्टी मांडत असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सुनिता नारखेडे येवले लिखित […]
अमळनेरमध्ये उदया रंगणार “यादों की महफिल”
![]()
अमळनेरमध्ये उदया रंगणार “यादों की महफिल” अमळनेर प्रतिनिधी-ईश्वर महाजन) – शहरातील संगीतप्रेमींसाठी सुरेल गीतांची पर्वणी रंगणार आहे. किशोर देशपांडे प्रस्तुत स्वरांजली म्युझिकल ग्रुप, अमळनेर तर्फे “यादों की महफिल” हा बहारदार संगीत सोहळा शनिवार, दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता इंदिरा भवन, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शहरातील गुणी कलाकार आपले गोड […]
योग्य नियोजन व सातत्याने स्पर्धा परीक्षेत यश हमखास– सुनिल देशमुख धनदाई महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र उत्साहात
![]()
योग्य नियोजन व सातत्याने स्पर्धा परीक्षेत यश हमखास– सुनिल देशमुख धनदाई महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र उत्साहात अमळनेर प्रतिनिधी: “योग्य माहिती, नियोजनबद्ध प्रयत्न आणि सातत्य हे स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक आहे” असे प्रतिपादन युनिक अकॅडमीचे साधनव्यक्ती सुनिल देशमुख यांनी येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रात केले. […]
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वडगाव प्रा.आ. शाळेत
![]()
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वडगाव प्रा.आ. शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव प्रा. अ. ता. पारोळा येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. योगिता मनोज पाटील, उपाध्यक्षा सौ. सोनाली अनिल पाटील, सर्व मान्यवर सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब ज्ञानेश्वर पाटील, नानासाहेब वामनराव पाटील, आबासाहेब सुभाष पाटील, नानासाहेब संभाजी […]
ई-पीक पाहणी रद्द करून तातडीने मदत द्या – अमळनेर शिवसेनेचे(उ.बा.ठा ) तहसीलदारांना निवेदन
![]()
ई-पीक पाहणी रद्द करून तातडीने मदत द्या – अमळनेर शिवसेनेचे(उ.बा.ठा ) तहसीलदारांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झाले आहेत. दि. 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांद्री, पातोंडा, सोनखेडी, दापोरी, खोशी, खेडी, अमळगाव यासह अनेक गावांतील शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली जाऊन पिके जमीनदोस्त झाली. पूरामुळे जमिनीची सुपीक […]

