06 Aug, 2026

असोदा उड्डाणपूल प्रकरणात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा निर्णायक निर्णय; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश – खा स्मिता वाघ जळगाव शहरातील चार महत्त्वाच्या चौकांवरील उड्डाणपूल व VUP प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद

Loading

असोदा उड्डाणपूल प्रकरणात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा निर्णायक निर्णय; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश – खा स्मिता वाघ जळगाव शहरातील चार महत्त्वाच्या चौकांवरील उड्डाणपूल व VUP प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद जळगाव, प्रतिनिधी : धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व […]

1 min read

गुरूवंदनेतून व्यक्त झाला कृतज्ञतेचा भाव; जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Loading

गुरूवंदनेतून व्यक्त झाला कृतज्ञतेचा भाव; जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील यांच्या पुढाकारातून गुरुजनांचा सत्कार; संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा भेट देऊन व्यक्त केला सन्मान नाशिक प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे गुरुवंदनेचा प्रेरणादायी आणि भावनिक सोहळा मोठ्या उत्साहात […]

1 min read

सन्मान, नियोजन आणि हिंदी संवर्धनाचा संकल्प; अमळनेर तालुका हिंदी मंडळाची सहविचार सभा संपन्न

Loading

  सन्मान, नियोजन आणि हिंदी संवर्धनाचा संकल्प; अमळनेर तालुका हिंदी मंडळाची सहविचार सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका हिंदी मंडळाच्या वतीने आयोजित सहविचार सभा व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी राष्ट्रभाषा शिक्षक, माध्यमिक विद्यालय मंगरूळ, साने गुरुजी पतपेढीचे संचालक तथा अमळनेर तालुका हिंदी मंडळाचे अध्यक्ष मा. राजेंद्र पाटील यांची अमळनेर तालुका शिक्षक सेना […]

1 min read

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या वार्षिक सभेत विविध विषयांना एकमुखी मंजुरी; स्पर्धा, सत्कार आणि मैत्री दिनाच्या उत्सवी वातावरणाने कार्यक्रम रंगला

Loading

हसऱ्या मैत्रीचा, संस्कारांचा आणि एकतेचा सुंदर सोहळा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या वार्षिक सभेत विविध विषयांना एकमुखी मंजुरी; स्पर्धा, सत्कार आणि मैत्री दिनाच्या उत्सवी वातावरणाने कार्यक्रम रंगला अमळनेर प्रतिनिधी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक महिला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी (सोमवार) उत्साह, एकोप्याचे दर्शन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश […]

1 min read

करुणा क्लब संघटक शिक्षकांची उद्या अमळनेर येथे महत्त्वपूर्ण बैठक

Loading

करुणा क्लब संघटक शिक्षकांची उद्या अमळनेर येथे महत्त्वपूर्ण बैठक अमळनेर प्रतिनिधी : करुणा आंतरराष्ट्रीय केंद्र, चेन्नई यांच्या वतीने करुणा क्लब संघटक शिक्षक व शिक्षिकांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रताप हायस्कूल, अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस करुणा आंतरराष्ट्रीय केंद्र, चेन्नई यांचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. भूपेश चारण […]

1 min read

सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध; काँग्रेसने २४ तासांत माफी मागावी – संजय पाटील

Loading

सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध; काँग्रेसने २४ तासांत माफी मागावी – संजय पाटील अमळनेर  प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून कथितरित्या वापरण्यात आलेल्या “गुंगी गुडिया” या शब्दप्रयोगाचा माजी प्रेसिडेंट शेतकी संघ अमळनेर तथा विद्यमान संचालक, अमळनेर तालुका मराठा समाज मंगल कार्यालय व शेतकी संघ अमळनेर श्री. संजय पुनाजी पाटील […]

1 min read

शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जिल्हा कार्यकारिणी पुनर्रचित; सुनीता खडके जिल्हा महिला अध्यक्षा ,शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात संघटन विस्ताराला वेग

Loading

शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जिल्हा कार्यकारिणी पुनर्रचित; सुनीता खडके जिल्हा महिला अध्यक्षा शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात संघटन विस्ताराला वेग जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस महेंद्र पवार व विभागीय अध्यक्ष संभाजी आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रांताध्यक्ष तथा शिक्षक आमदार मा. किशोरभाऊ दराडे […]

1 min read

ज्ञानसाधनेला सुवर्णमुकुट! ,प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी.; समाजकार्य क्षेत्रात मानाचा बहुमान

Loading

ज्ञानसाधनेला सुवर्णमुकुट! प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी.; समाजकार्य क्षेत्रात मानाचा बहुमान अमळनेर प्रतिनिधी समाजकार्य क्षेत्रातील अभ्यासपूर्ण संशोधन आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक योगदानाची दखल घेत समाज कार्य महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा. विजयकुमार भास्करराव वाघमारे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे समाजकार्य विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल मध्ये जेष्ठ लिपीक जे. एस महाजन यांचा सेवापुर्ति सोहळा !, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिकपणा, अचूक कार्य करणारे लिपीक : जे एस पवार ( मुख्याध्यापक )

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये जेष्ठ लिपीक जे. एस महाजन यांचा सेवापुर्ति सोहळा ! कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिकपणा, अचूक कार्य करणारे लिपीक : जे एस पवार ( मुख्याध्यापक ) धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील) धरणगांव :शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेतील ज्येष्ठ लिपिक जयराम शिवराम महाजन यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात […]

1 min read

उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; चेतन सोनवणे यांना ‘उद्योजकरत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

Loading

उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; चेतन सोनवणे यांना ‘उद्योजकरत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त धुळ्यात झाला भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अमळनेर प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव २०२६ निमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हेअर व्हि जार्ड शॉप चे संचालक चेतन भगवान सोनवणे यांना प्रतिष्ठेचा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?