02 Aug, 2026

टिळक-अण्णाभाऊंच्या स्मृतींना अभिवादन; विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वातून विचारांचा जागर

Loading

*सार्वजनिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन*   जळगाव प्रतिनिधी . लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरजू पिंजारी, संस्थेचे अध्यक्ष अनिलदादा महाजन, संस्थेचे सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल जे पाटील,गोपाळ महाजन उपस्थित होते. तृप्ती कोळी,सोनल […]

1 min read

धनदाई महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन*

Loading

*धनदाई महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर  येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

1 min read

ठेकेदाराच्या दुर्लक्षाचा फटका; खवशी-पातोंडा गावांचा संपर्क तुटला

Loading

ठेकेदाराच्या दुर्लक्षाचा फटका; खवशी-पातोंडा गावांचा संपर्क तुटला अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार) नांद्री-खवशी रस्त्यावरील अपूर्ण भरावामुळे पुराच्या पाण्यात नागरिकांची गैरसोय; कामाची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी अमळनेर : तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराचा मोठा फटका अनेक गावांना बसला. याच पुराच्या पाण्यामुळे खवशी व पातोंडा गावांचा काही काळ संपर्क तुटल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना […]

1 min read

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेस सेवादल मैदानात ,अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी; पंचनामे व भरपाईसाठी प्रशासनाला निवेदन देणार

Loading

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेस सेवादल मैदानात अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी; पंचनामे व भरपाईसाठी प्रशासनाला निवेदन देणार अमळनेर : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून काही घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय […]

1 min read

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महत्त्वाची सूचना; पंचनाम्यासाठी नगरपरिषदेचे पथक आजपासून प्रभाग १७ मध्ये

Loading

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महत्त्वाची सूचना; पंचनाम्यासाठी नगरपरिषदेचे पथक आजपासून प्रभाग १७ मध्ये नुकसानग्रस्तांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करण्याचे आवाहन; मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामा महत्त्वाचा अमळनेर : ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक १७ मधील अनेक घरांचे, दुकाने तसेच धान्य, कपडे व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेच्या संबंधित विभागातील नियुक्त कर्मचारी आजपासून […]

1 min read

चिमुकल्यांनी भाषणातून केले महापुरूषांच्या कार्याचे स्मरण*, *सरस्वती शिशुवाटीका येथे स्मृतीस केले अभिवादन*

Loading

*चिमुकल्यांनी भाषणातून केले महापुरूषांच्या कार्याचे स्मरण* *सरस्वती शिशुवाटीका येथे स्मृतीस केले अभिवादन* *अमळनेर प्रतिनिधी -* थोर समाज सेवक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती येथील सरस्वती शिशुवाटीका येथे साजरी करण्यात आली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून या महापुरूषांच्या कार्याचे स्मरण केले. कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने करण्यात आली.त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी […]

1 min read

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात विविध उपक्रम

Loading

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात विविध उपक्रम   जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. ०१/०८/२०२६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या […]

1 min read

पूराने संसार हिरावला… शिक्षिकेच्या मायेने जगण्याचा दिला नवा आधार!

Loading

अमळनेर प्रतिनिधी : निसर्गाच्या प्रकोपाने एका क्षणात संसार उद्ध्वस्त होतो, पण अशा वेळी माणुसकीचा हात पुढे आला की दुःखाचा भार काहीसा हलका होतो. पैलाड परिसरातील मातंगवाड्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असताना के.डी गायकवाड हायस्कूलच्या शिक्षिका सौ. मंदाकिनी सुनील भोई यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या भावनेने सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दररोज शाळेत ये-जा करतांना मातंगवाड्यातील […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना अभिवादन!…. अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातले अनमोल रत्न – पी डी पाटील

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना अभिवादन!…. अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातले अनमोल रत्न : पी डी पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे लोकशाहीर, साहित्यरत्न, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती व लो.बाळ गंगाधर टिळक स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच डी माळी यांनी केले. […]

1 min read

“पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध; शेतकऱ्यांना गुलाब देत काँग्रेस-राष्ट्रवादीचा अनोखा एल्गार”

Loading

“पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध; शेतकऱ्यांना गुलाब देत काँग्रेस-राष्ट्रवादीचा अनोखा एल्गार” धरणगाव प्रतिनिधी — (पी डी पाटील) धरणगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा गांधींगिरी पद्धतीने निषेध नोंदवत शेतकऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. निषेध आंदोलनप्रसंगी झालेल्या जोरदार घोषणाबाजीने छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा परिसर दणाणून […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?