23 May, 2026

जुनी पेन्शन योजना संबंधी गठीत समितीने अहवाल त्वरित द्यावा.
– गुलाबराव पाटील

Loading

जुनी पेन्शन योजना संबंधी गठीत समितीने अहवाल त्वरित द्यावा.– गुलाबराव पाटील ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने 2005 पूर्वी नियुक्ती व 2005 नंतर अनुदानावर आलेल्या शाळेतील कर्मचारी तसेच 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ अमलात आणावी म्हणून दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप केला होता. संपाची दखल घेत शासनाने राष्ट्रीय […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे सामाजिक न्याय दिन पर्वाची सांगता !….

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे सामाजिक न्याय दिन पर्वाची सांगता !…. रोहन गजरे यासं समाज कल्याण विभाग जळगाव च्या वतीने ५,००० रुपयाचा धनादेशाचे वितरण !… राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांचे जीवन कार्य प्रेरणादायी – किशोर माळी. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २६ जून छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सवनिमित्त सामाजिक […]

1 min read

आर्मी स्कूलमध्येे 24 वा कारगिल विजय दिवस साजरा…!

Loading

आर्मी स्कूलमध्येे 24 वा कारगिल विजय दिवस साजरा…! अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे 26 जुलै हा 24 वा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील ,नायब सुभेदार भटू पाटील व बी.डी.पाटील होते. सर्वप्रथम कारगिल […]

1 min read

डोंबिवली मध्ये कारगिल विजय दिनानिमित्त”रौप्य महोत्सवी वर्ष” भव्य रॅलीचे आयोजन

Loading

डोंबिवली मध्ये कारगिल विजय दिनानिमित्त”रौप्य महोत्सवी वर्ष” भव्य रॅलीचे आयोजन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाऊन, रस्ता सुरक्षा दल,नागरी संरक्षण दल, सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन ला डोंबिवलीकरांकडून अभिनंदन आणि कौतुकाची थापठाणे कल्याण( प्रतिनिधी ) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाउन, नागरी संरक्षण दल,ठाणे नवी मुंबई समूह यांच्या संयुक्त विद्यमाने,वाहतूक शाखेचे सहायक पोलिस उपायुक्त मंदार धर्माधिकारी यांच्या […]

1 min read

पिंपरी चिंचवड क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न .

Loading

पिंपरी चिंचवड क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न .समाजाचा आर्थिक,आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे::अभिजित भांडारकर.पिंपरी चिंचवड,संकलन: ( मनिलाल शिंपी )श्री.क्षत्रिय अहिर शिंपी समाज पिंपरी चिंचवड विभागातर्फे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७३ वा संजीवन समाधी सोहळा , गुणवंत विद्यार्थी सत्कार व महाप्रसादाचा कार्यक्रम रविवार दि. […]

1 min read

महाराष्ट्रातील विमल गुटखा तस्करीची सूत्रे निझर येथून…
बेकायदेशीर गुटखा विक्री जोमात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Loading

महाराष्ट्रातील विमल गुटखा तस्करीची सूत्रे निझर येथून…बेकायदेशीर गुटखा विक्री जोमात; प्रशासनाचे दुर्लक्ष शहादा :- गुटख्यावर बंदी असतांनाही सर्रासपणे गुटख्याची विक्री होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खुलेआम विक्री होणाऱ्या गुटख्यावर पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.निझर येथून स्कार्पिओ, अशोक लेलँड सारख्या वाहनातून सर्रासपणे मोठ्या […]

1 min read

शिक्षा एवं संस्कृती संमेलनात डॉ. रवींद्र भोळे सन्मानित

Loading

शिक्षा एवं संस्कृती संमेलनात डॉ. रवींद्र भोळे सन्मानित दिल्ली: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना विविध क्षेत्रात समर्पित भावनेने निष्काम कर्मयोगी कार्य केल्याबद्दल पद्मश्री डॉ. सुकामा आचार्य यांच्या हस्ते शिक्षा एवम संस्कृती संमेलनात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. व्हीआयपी […]

1 min read

नाशिक जिल्हा शिंपी समाज महिला आघाडी तर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा उत्साहात संपन्न.

Loading

नाशिक जिल्हा शिंपी समाज महिला आघाडी तर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा उत्साहात संपन्न. नाशिक ( मनिलाल शिंपी )अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संलग्न महिला आघाडी नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा सौ.सीमाताई सतीश शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७३ वा […]

1 min read

मणिपूरची घटना निर्भया पेक्षा अधिक लज्जास्पद-
जयसिंग वाघ

Loading

मणिपूरची घटना निर्भया पेक्षा अधिक लज्जास्पदजयसिंग वाघ जळगाव :- १६ डिसेंबर २०१२ लाभारतात निर्भया हत्याकांड घडल्या नंतर काही तासातच सारा भारत पेटून उठला , केंद्र सरकार प्रचंड हादरले , सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली , मात्र या घटनेपेक्षा कितीतरी पटिने अधिक लज्जास्पद , घृणास्पद , मानवतेला व देशाला कलंकित करणारी घटना मणिपूर येथे दोन आदिवासी […]

1 min read

मणिपूर मध्ये आदिवासी ,कुकी समाजाच्या स्त्रिया वर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज अमळनेरला दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी व काँग्रेस व शिवसेना उबाठा गटातर्फे निवेदन देण्याबाबत बैठक

Loading

मणिपूर मध्ये आदिवासी ,कुकी समाजाच्या स्त्रिया वर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज अमळनेरला दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी व काँग्रेस व शिवसेना उबाठा गटातर्फे निवेदन देण्याबाबत बैठक अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सुचित करण्यात येते की मणिपूर मध्ये आदिवासी ,कुकी समाजाच्या स्त्रिया वर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?