1 min read

नाशिक जिल्हा शिंपी समाज महिला आघाडी तर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा उत्साहात संपन्न.

Loading

नाशिक जिल्हा शिंपी समाज महिला आघाडी तर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा उत्साहात संपन्न.

नाशिक ( मनिलाल शिंपी )अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संलग्न महिला आघाडी नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा सौ.सीमाताई सतीश शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७३ वा संजीवन समाधी सोहळा रविवार दि.२३/७/२०२३ रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कापड बाजार नाशिक येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्वलिखीत चरित्रा चे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. आम्हाला एकांकीके ला खूप छान अभिप्राय येत आहे. तसेच आम्हाला इतर ठिकाणाहून एकांकीका सादरीकरण करण्यासाठी सुद्धा बोलवण्यात येत आहे.. सौ सीमाताई शिंपी व सौ. सुनंदाताई सोनवणे यांनी खूप परिश्रम घेतले…. डॉ. श्यामा जगदीश कुलकर्णी यांचे विवाह नंतरचे आणि विवाह आधीचे समुपदेशन व्याख्यान खूप सुंदर झाले.*
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय श्री क्ष. अ.स. चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. वनेशभाऊ खैरनार व महिला आघाडी अध्यक्ष सौ. सुषमाताई सावळे , विश्वस्त श्री. डी. व्ही. दादा बिरारी, श्री. विजयनाना बिरारी, श्री. सुनिलबापू निकुंभ, श्री सुनील भाऊ गवादे, मा. राष्ट्रीय अध्यक्ष श्री रविंद्र बाबा बागुल, मुख्य सचिव श्री. प्रमोद शिंपी, अजय भाऊ कापडणे, खजिनदार श्री. दिलीप कापडणे, उद्योग आघाडी प्रमुख श्री. संदीपभाऊ खैरनार, प्रसाद खैरनार, श्री बन्सीलाल सावळे, श्री तुषार गवांदे, श्री सचिन बोरसे, श्री नागेश सावळे श्री प्रतीक पुणतांबेकर, डॉ. रत्नाकर मेटकर , श्री सतीश शिंपी, श्री सुनील बागुल , श्री भिकन बिरारी , श्री राजेंद्र खैरनार , श्री प्रवीण देवरे , मार्गदर्शक अमर काका विश्वनाथ सोनवणे … मा. अध्यक्ष श्रीमती वंदनाताई जगताप, महिला आघाडी कार्याध्यक्षा सौ. सुनिताताई शिंपी, कोषाध्यक्ष सौ. जयश्रीताई मांडगे, महिला प्रवक्ता सौ. प्रभाताई बागुल, महिला प्रसिद्धीप्रमुख सौ. पल्लवीताई कापडणे, धुळे जिल्हा कोषाध्यक्ष वैशालीताई बागुल, सौ. स्वाती खैरनार, सौ. गीताताई गवादे, सौ सुरेखाताई निकुंभ, सौ. संगीता अविनाश चव्हाण व ओझर मधील कार्यकारिणी या सर्व मान्यवराचे सहयोग लाभले.
विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे श्री योगेशभाऊ पवार यांनी स्टेजचे सर्व व्यवस्था केली व श्री शरद भाऊ कापडणे यांनी साउंड सिस्टीम ची सर्व व्यवस्था केली…..
वैशाली शिंपी, सिंधुताई खैरनार, योजना चव्हाण, अनिता खैरनार, उषाताई बोरसे, शकुंतलाताई शिंपी, मेघाताई शिंपी, सुरेखाताई सोनवणे, वंदना खैरनार, योगिता बागुल, सुषमा जाधव, सुनिता चव्हाण, अंजली सोनवनी, मेघा खैरनार, माया चव्हाण, शारदा मेटकर, सीमा कापडणे, कविता बिरारी, प्रीती विजय चव्हाण , वंदना जाधव, उज्वला गांगुर्डे, योगिता बागुल, पद्मा सोनवणे, वैशाली डी सोनवणे, कशिश चव्हाण, शिवण्या चव्हाण, सुनंदा सोनवणे, सई सोनवणे, अनिता बाविस्कर, सुषमा जाधव, पूजा चव्हाण, असे सर्व नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणीचे सहयोग लाभले. लकी ड्रॉ काढण्यात आले होते ज्यात तीन पैठण्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या.
सौ विद्याताई विजय बागुल यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि समाज माऊलींचे सौ. मेघाताई बागुल यांनी शब्द सुमंनानी सर्वांचे आभार व्यक्त केले
कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात खेळीमेळीचे वातावरणात संपन्न झाला. सर्व मान्यवरांचे व समाज बांधवांचे व नाशिक जिल्हा महिला कार्यकारणीने सर्वांचे आभार व्यक्त केले ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *