1 min read

मणिपूर मध्ये आदिवासी ,कुकी समाजाच्या स्त्रिया वर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज अमळनेरला दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी व काँग्रेस व शिवसेना उबाठा गटातर्फे निवेदन देण्याबाबत बैठक

Loading

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सुचित करण्यात येते की मणिपूर मध्ये आदिवासी ,कुकी समाजाच्या स्त्रिया वर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन व निवेदन देण्यासाठी सर्वांनी जुने रेस्ट हाऊस महाराणा प्रताप चौक जवळ अमळनेर येथे आज दिनांक 26.07.23 रोजी वार बुधवार दुपारी 2.00 वाजता एकत्र यावयाचे आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे हि आग्रहाची विनंती
विनित
गोकुळ नामदेव बोरसे तालुकाध्यक्ष अमळनेर तालुका काॅंग्रेस कमिटी अमळनेर, सचिन बाळु पाटील राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी अमळनेर,
विजय काशिनाथ पाटील शिवसेना उबाठा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *