राष्ट्रसंत गाडगेबाबांची 67 वी पुण्यतिथी निमित्ताने
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन…
![]()
राष्ट्रसंत गाडगेबाबांची 67 वी पुण्यतिथी निमित्तानेपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन… अमळनेर प्रतिनिधीराष्ट्रसंत गाडगेबाबांची 67 वी पुण्यतिथी निमित्ताने संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस अमळनेर येथील प्रसिद्ध विमा कंपनीचे प्रतिनिधी किशोर जी महाले सर यांच्या हस्ते बाबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले त्याप्रसंगी ग्रंथालयाचे संचालक प्रसादजी जोशी गंगाराम वाल्हे रवींद्र जाधव उमेश वाल्हे विजय वाघ […]
आगामी वर्ष निवडणुकीचे म्हणून पोलीस पाटलांनी सतर्क रहावे-डीवायएसपी सचिन हिरे
![]()
आगामी वर्ष निवडणुकीचे म्हणून पोलीस पाटलांनी सतर्क रहावे, डीवायएसपी सचिन हिरे,,,,,,येणारे वर्षे हे निवडणुकीचे असून पोलीस पाटलांनी येणाऱ्या वर्षात लोकसभा विधानसभा तसेच ग्रामपंचायत च्या निवडणुका आहेत गावात निस्वार्थपणे कामगिरी बजावून गावातील कायदा सुव्यवस्था बाबत जागृत राहून गावात बारीक सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून गावात जातीय तेढ निर्माण होणार नाही याबाबत सतर्कता बाळगुन दक्ष राहावे तसेच […]
अध्यापन पद्धतीत विविध तंत्रज्ञानाचा वापर करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
![]()
अध्यापन पद्धतीत विविध तंत्रज्ञानाचा वापर करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील अमळनेर तालुकास्तरीय प्रशिक्षण दुसरा टप्पा प्रताप हायस्कूल अमळनेर येथे सुरू.अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)प्रशिक्षणामध्ये मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग, मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढविणे. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. मुलांना शिकण्यास आव्हाने देणे, भविष्यातील शिक्षण या विषयावर प्रशिक्षण घेतले जाणार आहे असे तालुकास्तरावरील प्रशिक्षणात गटशिक्षणाधिकारी […]
मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात मराठा आरक्षणावरील चर्चेच्या उत्तरात ग्वाही नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : – राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री […]
शेळावे येथे ना.अनिल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
![]()
शेळावे येथे ना.अनिल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण नव्या सबस्टेशनमुळे सुटला अनेक गावांचा विजेचा प्रश्न अमळनेर-मतदारसंघातील पारोळा तालुक्यात असलेल्या शेळावे येथे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. ना. अनिल पाटील यांनी शेळावे येथील जनतेला संबोधित करताना […]
गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी राज्यात प्रथम
![]()
गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी राज्यात प्रथमगुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मूडी येथील अकरावी सायन्स विद्यार्थिनी आदिती विश्वनाथ पाटील ही नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस बॉल वैयक्तिक दुहेरी स्पर्धेमध्ये प्रथम तर सांघिक स्पर्धेमध्ये तृतीय आली. तिला प्रशिक्षक प्रा. विजय बी. शिंदे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष […]
ढेकू खुर्द ता अमळनेर येथे २४ डिसेंबरला ग्राम विकास मंच माध्यमातून होणार प्रबोधनात्मक व्याख्यान व मंचाचे फलक अनावरण…
![]()
अमळनेर प्रतिनिधी-बाहेर गावी नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.“एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन. दि. २४/१२/२०२३ रोजी ग्राम विकास मंचाची सुरवात समाज प्रबोधक व्याख्यानाणेतसेच मंचाच्या फलकाचे अनावरण करून सुरवात करत आहेत . कार्यक्रमाला सर्व मित्र परिवार, ग्रामस्थ व वेब मिटिंग च्या माध्यमाने अमेरिकातसेच विविध ठिकाणाहून मिञ परिवार सहभागी […]
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेयस्तरीय क्रीडा व बौद्धिक स्पर्धा संपन्न
![]()
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेयस्तरीय क्रीडा व बौद्धिक स्पर्धा संपन्न अमळनेर- खान्देश गौरव (कै) रुख्मिणीताई स्मृती चषक क्रीडा- बौद्धिक स्पर्धा अंतर्गत येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेयस्तरीय विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या. प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा डॉ एस ओ माळी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य गायत्री […]
विद्रोही साहित्य संमेलन यशस्वीते करिता एरंडोल तालुकास्तरीय नियोजन सभा बुधवारी…
![]()
✒️विद्रोही साहित्य संमेलन यशस्वीते करिता एरंडोल तालुकास्तरीय नियोजन सभा बुधवारी… दि. 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी अंमळनेर येथे अठरावे विद्रोही साहित्य संमेलन होत असून सदर साहित्य संमेलनाच्या नियोजना संदर्भात प्रत्येक तालुक्यांमध्ये नियोजन सभा संपन्न होत आहेत.प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करुन देशांमध्ये सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी या साहित्य संमेलनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली आहे.साहित्य संमेलनाच्या नियोजनाचा […]
साहित्य संमेलनाच्या कार्यात स्वतःला झोकून द्या-
प्रकाश पाठक धुळे
![]()
साहित्य संमेलनाच्या कार्यात स्वतःला झोकून द्या-प्रकाश पाठक धुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर मध्ये होत आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य संमेलनाच्या कार्यामध्ये प्रत्येकाने स्वखुशीने काम करून अ.भा.मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये आपला हातभार लावावा.. तन मन धनाने सर्वांनी साहित्य संमेलन यशस्वी करावे […]

