1 min read

ढेकू खुर्द ता अमळनेर येथे २४ डिसेंबरला ग्राम विकास मंच माध्यमातून होणार प्रबोधनात्मक व्याख्यान व मंचाचे फलक अनावरण…

Loading

अमळनेर प्रतिनिधी-बाहेर गावी नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.
“एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन. दि. २४/१२/२०२३ रोजी ग्राम विकास मंचाची सुरवात समाज प्रबोधक व्याख्यानाणे
तसेच मंचाच्या फलकाचे अनावरण करून सुरवात करत आहेत . कार्यक्रमाला सर्व मित्र परिवार, ग्रामस्थ व वेब मिटिंग च्या माध्यमाने अमेरिका
तसेच विविध ठिकाणाहून मिञ परिवार सहभागी होणार आहेत. तरी जास्तीत जास्त मित्र व ग्रामस्थानी वेळात वेळ काढून उपस्थित राहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *