1 min read

गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी राज्यात प्रथम

Loading

गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी राज्यात प्रथम
गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मूडी येथील अकरावी सायन्स विद्यार्थिनी आदिती विश्वनाथ पाटील ही नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस बॉल वैयक्तिक दुहेरी स्पर्धेमध्ये प्रथम तर सांघिक स्पर्धेमध्ये तृतीय आली. तिला प्रशिक्षक प्रा. विजय बी. शिंदे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अविनाश पाटील यांनी तिचा पुष्पगुच्छ देवून हुरूप वाढविला व पुढच्या वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *