राष्ट्रसंत गाडगेबाबांची 67 वी पुण्यतिथी निमित्ताने
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन…
![]()

राष्ट्रसंत गाडगेबाबांची 67 वी पुण्यतिथी निमित्ताने
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन…
अमळनेर प्रतिनिधी
राष्ट्रसंत गाडगेबाबांची 67 वी पुण्यतिथी निमित्ताने संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस अमळनेर येथील प्रसिद्ध विमा कंपनीचे प्रतिनिधी किशोर जी महाले सर यांच्या हस्ते बाबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले त्याप्रसंगी ग्रंथालयाचे संचालक प्रसादजी जोशी गंगाराम वाल्हे रवींद्र जाधव उमेश वाल्हे विजय वाघ सर विनोद जाधव सर जे डी निकुंभ सर मधुकर निंबाळकर अनिल जाधव
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन ग्रंथालयाचे संचालक दिपक वाल्हे यांनी केले यांनी केले….

