मातृदिनानिमित्त ‘ आदर्श मातांचा गृह – सत्कार ‘ सोहळा संपन्न ‘ डॉ. कलाम पुस्तक भिशी ‘ तर्फे मातांच्या निवासस्थानी जाऊन मातृऋण कृतज्ञतेचा अनोखा उपक्रम
![]()
मातृदिनानिमित्त ‘ आदर्श मातांचा गृह – सत्कार ‘ सोहळा संपन्न ‘ डॉ. कलाम पुस्तक भिशी ‘ तर्फे मातांच्या निवासस्थानी जाऊन मातृऋण कृतज्ञतेचा अनोखा उपक्रम जळगाव प्रतिनिधी मातृदिनाच्या औचित्याने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगाव तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या ‘ आदर्श मातांचा गृह – सत्कार ‘ हा हृद्य उपक्रम दि .१० मे २०२६ रोजी संपन्न […]
बँकॉकमध्ये भारताचा झेंडा फडकावणाऱ्या कल्पेश महाले यांचा अमळनेरात गौरव सोहळा
![]()
बँकॉकमध्ये भारताचा झेंडा फडकावणाऱ्या कल्पेश महाले यांचा अमळनेरात गौरव सोहळा अमळनेर प्रतिनिधी : चाळीसगाव येथील व्हॉइस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा नेमबाजी क्षेत्रातील चमकदार व्यक्तिमत्त्व कल्पेश विजय महाले यांनी थायलंडमधील बँकॉक येथे नुकत्याच पार पडलेल्या “इंटरनॅशनल एयर रायफल शूटिंग चॅम्पियनशिप 2026” स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत पुरुष ओपन गटात सुवर्णपदक […]
पेसा क्षेत्रातील शिक्षण संस्थांचे रोस्टर तपासणी मार्ग मोकळा
![]()
पेसा क्षेत्रातील शिक्षण संस्थांचे रोस्टर तपासणी मार्ग मोकळा मुंबई प्रतिनिधी अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील रोस्टर तपासणी करून घेण्यासाठी अनेक शासन निर्णय झाले. मात्र पेसा क्षेत्रातील गावातील रोस्टर तपासणी करून मिळत नव्हते. सदर परिस्थिती आपले लाडके आमदार व कार्यसम्राट आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना सांगितले.आमदारांनी यांनी मा श्री सुभाष आंधळे उपसचिव सामान्य प्रशासन (मावक) […]
११ मे १८८८ : क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना “महात्मा” पदवी बहाल ,सामाजिक समतेच्या लढ्याला मिळालेला जनतेचा सर्वोच्च सन्मान
![]()
११ मे १८८८ : क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना “महात्मा” पदवी बहाल सामाजिक समतेच्या लढ्याला मिळालेला जनतेचा सर्वोच्च सन्मान भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात ११ मे १८८८ हा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मानला जातो. या दिवशी पुणे येथे आयोजित भव्य जाहीर सभेत समाजक्रांतीचे प्रणेते, स्त्रीशिक्षणाचे जनक आणि शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव गोविंदराव फुले यांना […]
जिद्दीपुढे यशाला नतमस्तक परीस्थिती मुळे शिक्षण अपूर्ण राहील्याची खंत तब्बल २५ वर्षींनी उमेदच्या माध्यमातून पूर्ण*
![]()
*जिद्दीपुढे यशाला नतमस्तक परीस्थिती मुळे शिक्षण अपूर्ण राहील्याची खंत तब्बल २५ वर्षींनी उमेदच्या माध्यमातून पूर्ण* अनिल करंदकर सातारा/जावली तालुक्यातील सर्व सामन्य कुटुंबातील परिस्थिती बेताची शिक्षणाची आवड पण परिस्थिती मुळे माघार करंदी ता. जावली गावचे , श्री रामचंद्र भिकू भिलारे यांच्या सुकन्या आणि 2001 जनता माध्यमिक विद्यालय करंदी शाळेची इयत्ता १० बॅचची विद्यार्थीनी रसिका रामचंद्र भिलारे […]
“एका कुटुंबाला मिळाला जगण्याचा आधार” शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नातून संदीप सैनदानशिव यांना शालार्थ आयडी मंजूर; संघर्षाला मिळाला न्याय
![]()
“एका कुटुंबाला मिळाला जगण्याचा आधार” शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नातून संदीप सैनदानशिव यांना शालार्थ आयडी मंजूर; संघर्षाला मिळाला न्याय मुंबई प्रतिनिधी कधी कधी एखाद्या शासकीय निर्णयामागे फक्त कागदपत्रांचा प्रवास नसतो, तर एका संपूर्ण कुटुंबाच्या जगण्याची लढाई दडलेली असते. नेरळ विद्या मंदिर, नेरळ ता. कर्जत, जि. रायगड येथील शिपाई श्री. संदीप बुधा सैनदानशिव यांच्या आयुष्यातील […]
युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ कविता संग्रहाचे प्रकाशन*
![]()
*युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ कविता संग्रहाचे प्रकाशन* सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धनाजी कराडे यांच्या ‘युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ या कवितासंग्रहाचे आज सातारा येथे 15व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनामध्ये संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर आयु. संभाजी भगत यांच्या हस्ते उद्घाटन सत्रात प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मशाल प्रज्वलित करून ‘उपरा’कार लक्ष्मण माने […]
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाची किनार लोकमान्य विद्यालयाच्या उत्कृष्ट निकाल* , भाग्यश्री मोरे प्रथम; विद्यार्थ्यांच्या यशाने विद्यालयाचा गौरव
![]()
*विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाची किनार लोकमान्य विद्यालयाच्या उत्कृष्ट निकाल* भाग्यश्री मोरे प्रथम; विद्यार्थ्यांच्या यशाने विद्यालयाचा गौरव अमळनेर : येथील लोकमान्य विद्यालयाचा इयत्ता दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल ८१.८१ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यालयातून भाग्यश्री मोरे हिने ८५.२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मानसी कळपे हिने ८१.६ […]
परभणी पत्रकार विजय मुंदडा यांच्या अपघाती निधनाबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने व्यक्त केला शोक* , *आरोपींना तात्काळ अटक करण्याची संजयजी देशमुख यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी*
![]()
*परभणी पत्रकार विजय मुंदडा यांच्या अपघाती निधनाबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने व्यक्त केला शोक* *आरोपींना तात्काळ अटक करण्याची संजयजी देशमुख यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी* *अकोला/परभणी:* परभणी-बसमत रस्ता ओलांडताना झालेल्या भीषण अपघातात विजय मुंदडा यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांनी मुंदडा यांच्या निवासस्थानी […]
एस. एस. सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी के. सी. ई. सोसायटी जळगाव अंतर्गत शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न*
![]()
*एस. एस. सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी के. सी. ई. सोसायटी जळगाव अंतर्गत शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न* जळगाव दि. ०९/०५/२०२६- के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय व ओरिऑन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एस. सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला “शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन” कार्यक्रम उत्साहपूर्ण […]

