25 May, 2026

मा.भूवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी इंदोर यांच्यातर्फे डॉ.प्रतापराव पाटील यांना समाजसेवक म्हणून मानद डॉक्टरेट उपाधी
२०२३ प्रदान!

Loading

मा.भूवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी इंदोर यांच्यातर्फे डॉ.प्रतापराव पाटील यांना समाजसेवक म्हणून मानद डॉक्टरेट उपाधी२०२३ प्रदान! ठाणे:कल्याण(प्रतिनिधी)त्यांना त्यांच्या पत्नी सौ.भारती प्रतापराव पाटील, यांची मोलाची साथ लाभल्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायात प्रगती केली, व आपल्या व्यवसाया बरोबर त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. या २२ वर्षाच्या खडतर प्रवासानंतर समाजात त्यांनी आपले एक नवीन स्थान निर्माण केले आहे, त्यांनी आपला […]

1 min read

महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे शैक्षणिक प्रश्न तात्काळ सुटावे म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याबरोबर बैठक

Loading

महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे शैक्षणिक प्रश्न तात्काळ सुटावे म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याबरोबर बैठक मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी):आज दिनांक: 12 ऑक्टोबर 2023 रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी खालील विषयांवर शिक्षण आयुक्त माननीय सुरज मांढरे यांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली, त्या ठिकाणी माननीय […]

1 min read

प्रताप’ मध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Loading

‘प्रताप’ मध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथेसामाजिकशास्त्रे विभाग अंतर्गत १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताएक दिवसीयराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास, अर्थशास्र, राज्यशास्र, संरक्षणशास्र, तत्वज्ञान, लोकप्रशासन, ग्रंथालयशास्त्र, समाजकार्य, शिक्षणशास्र आदी अनेक विषयांचेएकूण १०२ शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात युवारंग उपविजेता संघाचा सन्मान

Loading

प्रताप महाविद्यालयात युवारंग उपविजेता संघाचा सन्मान अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात युवारंग- युवक महोत्सव -२०२३-२४ मध्ये उपविजेता ठरलेल्या प्रताप महाविद्यालयाच्या कलावंत संघाचा खान्देश शिक्षण मंडळ व प्रताप महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे, सीए. नीरज अग्रवाल, […]

1 min read

मुंबईतील मुख्याध्यापकांना मिळणार “स्टार्स” चे प्रमाणपत्र,अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश

Loading

मुंबईतील मुख्याध्यापकांना मिळणार “स्टार्स” चे प्रमाणपत्र,अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बळकट करण्याच्या संदर्भात मुंबईसह राज्यातील मुख्याध्यापकांचे ऑनलाईन प्रशिक्षण होऊनही शासनाकडून मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र मिळत नव्हती अखेर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केल्याने लवकरच सर्व मुख्याध्यापकांना स्टार्स चे […]

1 min read

समर्थ गावकरीचे संपादक,डॉ. विश्वास आरोटे यांची सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी निवड!

Loading

समर्थ गावकरीचे संपादक,डॉ. विश्वास आरोटे यांची सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी निवड! अकोले.दि.११ ( मनिलाल शिंपी )अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी चे संपादक व A v p news वृत्तवाहिनीचे संपादक डॉ. […]

1 min read

प्रताप महाविद्यालयाची कविता महाजन
हिचे युवारंग स्पर्धेत यश…

Loading

प्रताप महाविद्यालयाची कविता महाजनहिचे युवारंग स्पर्धेत यश… अमळनेर प्रतिनिधीकळमसरे गावातील आदर्श व मेहनती शेतकरी जितेंद्र (पिंटू )रामचंद्र महाजन यांची सुकन्या कविता महाजन हीने प्रताप महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करीत एम जे कॉलेज येथे झालेल्या युवारंग स्पर्धेत गीत गायन मध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. खरोखर अभिमानास्पद …. कष्टकरी परिवाराच्या लेकीचे हे यश गावासह तालुक्यात […]

1 min read

युवारंग:वादविवाद स्पर्धेत प्रतापच्या निर्भय सोनार व अमोल पाटीलचे सुयश

Loading

युवारंग:वादविवाद स्पर्धेत प्रतापच्या निर्भय सोनार व अमोल पाटीलचे सुयशयुवारंग महोत्सवात उपविजेत्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार व अमोल पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.‘आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा प्रभाव वाढत आहे/नाही’ या विषयावरील वादविवाद स्पर्धेत प्रभावी मांडणी करून त्यांनी रसिकांचे लक्ष वेधले.प्रताप महाविद्यालय उपविजेते ठरलेल्या या महोत्सवात यशस्वी ठरलेल्या निर्भय सोनार व अमोल पाटील यांना ऍड. सारांश […]

1 min read

सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीता पाटील यांनी घेतली डॉ अनिल शिंदे यांची सदिच्छा भेट.

Loading

सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीता पाटील यांनी घेतली डॉ अनिल शिंदे यांची सदिच्छा भेट. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. अनिल शिंदे यांची सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीता पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट.यावेळी मेहमूद खान, चंदू शर्मा, दिलीप चौधरी, वसीम खान, मोतीलाल महाजन, निंबा चौधरी, शाहरुख, नाना सुतार, आदी उपस्थित होते.या भेटीत सौ, संगीता पाटील […]

1 min read

जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)ची 14 ऑक्टोबरला सहविचार सभा

Loading

जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)ची 14 ऑक्टोबरला सहविचार सभा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष सेक्रेटरी व सर्व पदाधिकारी कौन्सिल सदस्य, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ जळगाव शहर, महानगर अध्यक्ष सेक्रेटरी यांना कळविण्यात येते की जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा कार्यकारिणीची सभा शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी तीन वाजता जळगाव जिल्हा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?