1 min read

प्रताप महाविद्यालयाची कविता महाजन
हिचे युवारंग स्पर्धेत यश…

Loading

प्रताप महाविद्यालयाची कविता महाजन
हिचे युवारंग स्पर्धेत यश…

अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे गावातील आदर्श व मेहनती शेतकरी जितेंद्र (पिंटू )रामचंद्र महाजन यांची सुकन्या कविता महाजन हीने प्रताप महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करीत एम जे कॉलेज येथे झालेल्या युवारंग स्पर्धेत गीत गायन मध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. खरोखर अभिमानास्पद …. कष्टकरी परिवाराच्या लेकीचे हे यश गावासह तालुक्यात अभिनंदनीय आहे. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *