मा.भूवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी इंदोर यांच्यातर्फे डॉ.प्रतापराव पाटील यांना समाजसेवक म्हणून मानद डॉक्टरेट उपाधी
२०२३ प्रदान!
![]()



मा.भूवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी इंदोर यांच्यातर्फे डॉ.प्रतापराव पाटील यांना समाजसेवक म्हणून मानद डॉक्टरेट उपाधी
२०२३ प्रदान!
ठाणे:कल्याण(प्रतिनिधी)
त्यांना त्यांच्या पत्नी सौ.भारती प्रतापराव पाटील, यांची मोलाची साथ लाभल्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायात प्रगती केली, व आपल्या व्यवसाया बरोबर त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. या २२ वर्षाच्या खडतर प्रवासानंतर समाजात त्यांनी आपले एक नवीन स्थान निर्माण केले आहे, त्यांनी आपला व्यवसाय व समाजसेवा जोपासून आपल्या समाज बांधवांना मदत करून त्यांचे ऋण फेडण्यासाठी निस्वार्थपणे काम करत आहेत , त्याचबरोबर ते सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक, आध्यात्मिक, कार्यातील व सामाजिक क्षेत्रात देखील कार्य करीत आहेत, त्यांच्या या कार्यकौशल्याचा, गौरव म्हणून त्यांना मा.भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी इंदोर यांच्यावतीने मानद डॉक्टरेट उपाधी २०२३
प्रमुख पाहुण्या मां भुवनेश्वरी इंटरनेशनल यूनिवर्सिटी च्या कुलपति डॉक्टर दिप्ति भदोरिया, प्रमुख पाहुणे युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संतोष भार्गव, बीजेपी चे राष्ट्रीय महासचिव माननीय कैलाश विजयवर्गीजी, आचार्य शुभेश सरमनजी दिल्ली, यूनिवर्सिटी के डायरेक्टर आर एस पी कमांडर ठाणे नाशिक डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी(महाराष्ट्र राज्य) डायरेक्टर दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील (महाराष्ट्र) डॉ.श्री. यशवंत अनंत म्हात्रे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी (महाराष्ट्),डायरेक्टर जगदीश पिल्लई,
डायरेक्टर एडवोकेट के डी पाटील(महाराष्ट्र), ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभाग समितीच्या माजी सभापती सौ. सपना राजेंद्र भोईर, यांच्या शुभहस्ते
नरसिंह वाटिका हॉटेल इंदोर येथील सभागृहात सन्मानपूर्वक देण्यात आली.मी प्रताप प्रल्हाद पाटील माझा जन्म 13 सप्टेंबर 1978 साली विकास शेतकरी कुटुंबात केळवत तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे झाला वडील प्रल्हाद शिंदे पाटील यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले त्यांचा व्यवसाय शेती असून आई आई विमलबाई गृहिणी आहे माझे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालेली असून आठवीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण व ज्युनिअर कॉलेज बुलढाणा येथे झाले आहे पूर्ण केले आहे डीएड पूर्ण केल्यानंतर मी जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत सहाय्यक अध्यापक या पदावर दहा वर्षे कामकाज केले त्यानंतर माझी निवड पीएसआय आपत्ती झाली होती दोन वर्ष पुणे येथे पीएसआय पदावर काम करत असताना माझी निवड एमपीएससी द्वारे बालविकास प्रकल्प अधिकारी वर्ग एक या या पदावर झाली या पदाची पोस्टिंग मी मुंबई शहर व ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी केली या पदावर काम करत असताना महिला व बालविकास विभागातील वंचित पीडित व बालकांबद्दल काम करण्याची संधी मिळाली आतापर्यंत मुंबई उपनगर ठाणे जिल्ह्यातील वेगळ्या विभागामध्ये काम करण्याचं योग आला महिला व बालकांची आहार व आरोग्य बाबतची स्थिती सुधारण्यासाठी वेगळे उपक्रम राबवण्यात आले यासाठी एनजीओ ची मदत घेण्यात आली शासनाचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अविरत मेहनत करून बालकांमधील कुपोषण महिलांमधील ॲनिमिया कमी करण्यासाठी कॅम्प आयोजित केले गर्भवती महिला संघा महिला यांचे आहार व आरोग्य मार्गदर्शन करून माता मृत्यू दर व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले एकंदरीत महिला व बालकांचे आहार आरोग्य उपोषण स्थिती सुधारण्यासाठी शासन शासकीय संघटना यांच्या माध्यमातून विविध उपक्रमाद्वारे जनजागृती मार्गदर्शन व प्रत्यक्ष मिळावे आयोजित करण्यात आले हे करत असताना मला आतापर्यंत अनेक सामाजिक सेवा संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले यामध्ये जागर फाउंडेशन ठाणे यांच्या वतीने उत्कृष्ट अधिकारी म्हणून स्वर्गीय सिंधुताई सपकाळ व तात्याराव लहाने यांच्या हस्ते ठाणेतील कडकडे रंगाचा मध्ये मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सन 2023 मध्ये तत्काली महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा साहेब यांच्या हस्ते सुद्धा उत्कृष्ट अधिकारी म्हणून विभागातून राज्यस्तरावर निवड करण्यात आली व शेतकरी सन्मान करण्यात आले. त्यांनी केलेल्या सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक, आध्यात्मिक, कार्यातील व उद्योजक क्षेत्रातील कार्यकौशल्याचा, गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती
चीफ डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र राज्य मा.भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी इंदोर
डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी
यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे दिली आहे.

