रब्बी हंगामात घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाटाला पाणी सोडा ;-शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघाची मागणी
![]()
. रब्बी हंगामात घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाटाला पाणी सोडा ;-शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघाची मागणी तहसीलदार सह पाटबंधारे आधिकर्यांना दिले निवेदन : धरणगावपरिसरातील यावर्षी पावसाअभावी खरीप आणि रब्बीची नापेर स्थिती झाल्याने, दोन्ही हंगाम वाया गेले असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. या परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील पाटाला ३ पाणी सह […]
“मेरी मिट्टी मेरा देश “प्रत्येक शाळेने सक्रिय सहभाग घ्यावा,
” गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये भारताचं नाव प्रथम क्रमांक वर येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक ,नागरिक सहभाग नोंदवावा:, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आवाहन
![]()
” मेरी मिट्टी मेरा देश “प्रत्येक शाळेने सक्रिय सहभाग घ्यावा,” गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये भारताचं नाव प्रथम क्रमांक वर येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक ,नागरिक सहभाग नोंदवावा:, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आवाहनठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)”मेरी मिट्टी मेरा देश ” शाळांमध्ये राबवन्याचे*“गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये भारताचं नाव प्रथम क्रमांक वर येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी, […]
वाचन प्रेरणा दिवस ग्रंथ प्रदर्शनाने साजरा——–!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेचा उपक्रम
![]()
वाचन प्रेरणा दिवस ग्रंथ प्रदर्शनाने साजरा——–!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव देवळी येथील उपक्रमशील शिक्षक ईश्वर महाजन […]
जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेच्या वतीने कंत्राटीकरण व शाळा दत्तक योजना संबंधी शासनाने जाहीर केलेले निर्णय रद्द करणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन
![]()
जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेच्या वतीने कंत्राटीकरण व शाळा दत्तक योजना संबंधी शासनाने जाहीर केलेले निर्णय रद्द करणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदनमहाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा सौ.सुप्रियाताई सुळे (खासदार)यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या वतीने मा.अँड.रोहिणीताई खडसे (कार्याध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली मा.श्री. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी जळगाव ) व्दारे शालेय शिक्षण मंत्री मा.दिपकजी […]
सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र वाचून साजरा केला वाचन प्रेरणा दिन.
![]()
सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र वाचून साजरा केला वाचन प्रेरणा दिन. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी वृत्तपत्राचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत विविध वृत्तपत्र विद्यार्थ्यांना देऊन वाचन करायला लावले.वृत्तपत्रातून केवळ बातम्याच नाही […]
समाजकेंद्री संशोधन काळाची गरज :डॉ. प्रशांत अमृतकर यांचे प्रतिपादन
![]()
समाजकेंद्री संशोधन काळाची गरज :डॉ. प्रशांत अमृतकर यांचे प्रतिपादन प्रताप महाविद्यालयात सामाजिकशास्त्रे विभागाच्या वतीने राष्ट्रीय परिषद संपन्न अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दिनांक १६ रोजी रुसा अंतर्गत सामाजिकशास्त्रे विभागाच्या वतिने समकालीन घटनात्मक मुद्द्यांवर एकदिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ए.बी.जैन होते. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, कार्याध्यक्ष डॉ.अनिल […]
अहिराणी एक समृद्ध बोलीभाषा आहे तिचा ठेवा जपा
-साहित्यिक देविदास हटकर (ठाणे)
![]()
अहिराणी एक समृद्ध बोलीभाषा आहे तिचा ठेवा जपा-साहित्यिक देविदास हटकर (ठाणे) अमळनेरला खानदेश ,खानदेशी साहित्यिक व अहिराणी साहित्य या विषयावर शारदीय व्याख्यानमाला संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)बोली मनी अहिराणी, जशी दहिमान लोणी| सगया ताकना पारखी, इन्ही पारख कई कोणी| अहिराणी हि एक समृद्ध बोलीभाषा आहे. जिच्यात बरीच लोकगीते, ओव्या, लोककथा, म्हणी आहेत. हा सांकृतिक ठेवा जपणे […]
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर
जळगावचे चित्रकार राजू बाविस्कर आणि डॉ.गणेश देवी,जिग्नेश मेवाणी मानकरी
![]()
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर जळगावचे चित्रकार राजू बाविस्कर आणि डॉ.गणेश देवी,जिग्नेश मेवाणी मानकरी साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि गुजरातचे प्रभावी नेते,मानवी हक्क कार्यकर्ता आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांची […]
नात्यांतील नैसर्गिकपणा हरवला आहे.”
![]()
“नात्यांतील नैसर्गिकपणा हरवला आहे.” ‘पूर्वीच्या काळी आपण कुणाला मॅरेज अनिव्हर्सरी, वाढदिवस इ. प्रसंगांना कधी शुभेच्छा द्यायचो नाहीत,पण प्रत्यक्ष लोकांना भेटायचो. हल्लीच्या युगात मात्र व्हाट्सऍप,फेसबुक यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची स्पर्धा वाढली आहे.प्रत्यक्षात मात्र भेटी होत नाहीत. नात्यात नाटकीकरण आले आहे,नैसर्गिकरण राहिल नाही. घरातील संवाद हरपलेत. आई-वडील व मुले यांच्यातील विसंवाद वाढत आहेत.आणि याला जबाबदार कुठेतरी सोशल […]
निरपेक्ष भावनेतून तटस्थपणे लिहिलेली कलाकृती सर्वोत्तम असते –साहित्यिक राजू बाविस्कर
![]()
निरपेक्ष भावनेतून तटस्थपणे लिहिलेली कलाकृती सर्वोत्तम असते : साहित्यिक राजू बाविस्कर[ डॉ.कलाम पुस्तक भिशीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सत्कार ]निरपेक्ष भावनेतून तटस्थपणे लिहिलेली कलाकृती सर्वोत्तम असते असे मार्मिक प्रतिपादन साहित्यिक तथा चित्रकार राजू बाविस्कर यांनी केले.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव चा तृतीय वर्धापन दिन व वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने केलेल्या सत्काराप्रसंगी मनोगत व्यक्त करताना बाविस्कर […]

