1 min read

मेरी मिट्टी मेरा देश “प्रत्येक शाळेने सक्रिय सहभाग घ्यावा,
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये भारताचं नाव प्रथम क्रमांक वर येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक ,नागरिक सहभाग नोंदवावा:, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आवाहन

Loading

मेरी मिट्टी मेरा देश “प्रत्येक शाळेने सक्रिय सहभाग घ्यावा,
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये भारताचं नाव प्रथम क्रमांक वर येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक ,नागरिक सहभाग नोंदवावा:, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आवाहन
ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)”मेरी मिट्टी मेरा देश ” शाळांमध्ये राबवन्याचे*
“गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये भारताचं नाव प्रथम क्रमांक वर येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक ,नागरिक यांचा स्वतंत्र फोटो काढून पाठवा*
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आव्हान केले आहे.
सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू-भगिनींना कळविण्यात येते की, “मेरी माटी मेरा देश” हे अभियान केंद्र शासनाच्या वतीने राबवली जात आहे. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी भारत देशा प्रती असलेली अस्मिता जपण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपल्या हातामध्ये आपल्या मायभूमीची माती हातात घेऊन आपला एक सेल्फी काढून केंद्र शासनाकडे पाठवावा असे आव्हान केलेले आहे
प्रत्येकाने स्वतंत्र काढलेल्या सेल्फीचा “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंदवला जाणार आहे , तसा रेकॉर्ड चायनाने केलेला असून चायना चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सर्व शाळांमधून प्रत्येक विद्यार्थ्याचा, शिक्षकांचा व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा एक स्वतंत्र सेल्फी एक हातात माती घेऊन काढायचा आहे
त्याची पीडीएफ किंवा पेन ड्राईव्ह तयार करून खालील नंबर वर कृपया पाठवावा,
*”भारताचा रेकॉर्ड झालाच पाहिजे ” याकरता सर्वांनी आपापली सेल्फी व प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्र सेल्फी काढून पाठवावा अशी विनंती करण्यात येत आहे.

टीप(फोटो काढताना प्रत्येक विद्यार्थ्यांचा सिंगल फोटो काढावा, ग्रुपमध्ये फोटो नको, एका हातामध्ये माती दिसली पाहिजे) दोन्ही हातामध्ये माती घेऊन फोटो काढू नये, फोटो रिजेक्ट होणार.
सर्व फोटो या नंबर वर पीडीएफ करून पाठवावे.
रोहित मुंढे – 8806626898
असे आवाहन कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *