25 May, 2026

डिजिटल साक्षरता काळाची गरज-प्रा. डॉ. मारोती गायकवाड*

Loading

*डिजिटल साक्षरता काळाची गरज-प्रा. डॉ. मारोती गायकवाड*   आज दि.09/01/2025 रोजी विष्णापुर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग,समाजकार्य महाविद्यालय आयोजित *विशेष श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत डिजिटल साक्षरता आणि महत्त्व* या विषयावर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना प्रा. मारोती गायकवाड यांनी संबोधित केले . सदरील व्याख्यान अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे निर्मित साधनांच्या वापरा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मोबाईल, संगणक, टॅबलेट अशा […]

1 min read

आमचं संविधान आमचा स्वाभिमान – प्रा.डॉ.राहुल निकम

Loading

आमचं संविधान आमचा स्वाभिमान – प्रा.डॉ.राहुल निकम   जळगांव प्रतिनिधी आमचं संविधान आमचा स्वाभिमान असून तो मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. भारतीय संविधानामुळेच आज संपूर्ण भारतात अठरा पगड जातीची लोक गुण्यागोविंदाने राहत असून संविधान आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंतचा संपूर्ण कारभार हा संविधानाच्या माध्यमातून होत असून हे संविधान समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली […]

1 min read

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम संपन्न

Loading

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राच्या अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण शासन निर्णयानुसार अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये वाचन महोत्सव उपक्रम साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या माध्यमातून आयोजित उपक्रमामध्ये देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथील शाळेने ही आपला सहभाग नोंदवला.. […]

1 min read

धरणगावच्या सावित्रीच्या लेकीने शिक्षण क्षेत्रात घेतली उंच भरारी !….. डॉ.प्रज्ञा महाजन इंग्रजी विषयात पी एच डी उत्तीर्ण

Loading

धरणगावच्या सावित्रीच्या लेकीने शिक्षण क्षेत्रात घेतली उंच भरारी !….. डॉ.प्रज्ञा महाजन इंग्रजी विषयात पी एच डी उत्तीर्ण धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेची माजी विद्यार्थिनी व सेवानिवृत्त शिक्षक एस ए महाजन सर यांची मुलगी डॉ. प्रज्ञा महाजन – अहिरे ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा […]

1 min read

३५ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कल्याण पूर्व शाळेत वाहतूक नियमन विषयावर कार्यशाळा संपन्न

Loading

३५ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कल्याण पूर्व शाळेत वाहतूक नियमन विषयावर कार्यशाळा संपन्न ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) पोलिस आयुक्तालय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभाग,ठाणे ,उपविभाग कोळसेवाडी, परिवहन विभाग कल्याण व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत ( आर एस पी) युनिट चा माध्यमातून,35 रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत छत्रपती […]

1 min read

मकरसंक्रांतीनिमित्त मोफत पतंग महोत्सवाचे आयोजन..! प्रभाग आपला-जबाबदारी आमची : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!!

Loading

मकरसंक्रांतीनिमित्त मोफत पतंग महोत्सवाचे आयोजन..! प्रभाग आपला-जबाबदारी आमची : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!!   अमळनेर  प्रतिनिधी सालाबादाप्रमाणे ‘मोफत पतंग आमची… अन मजा तुमची’ या संकल्पनेवर आधारित महिला मराठा महासंघाच्या शहराध्यक्ष स्वप्ना विक्रांत पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने मकरसंक्रांती निमित्त १४ रोजी दुपारी २ वाजता भव्य पतंग महोत्सवाचे […]

1 min read

मकरसंक्रांतीनिमित्त मोफत पतंग महोत्सवाचे आयोजन..! प्रभाग आपला-जबाबदारी आमची : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!!

Loading

मकरसंक्रांतीनिमित्त मोफत पतंग महोत्सवाचे आयोजन..! प्रभाग आपला-जबाबदारी आमची : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!!   अमळनेर प्रतिनिधी सालाबादाप्रमाणे ‘मोफत पतंग आमची… अन मजा तुमची’ या संकल्पनेवर आधारित महिला मराठा महासंघाच्या शहराध्यक्ष स्वप्ना विक्रांत पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने मकरसंक्रांती निमित्त १४ रोजी दुपारी २ वाजता भव्य पतंग महोत्सवाचे […]

1 min read

भगीरथ शाळेत संस्कृत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…..

Loading

भगीरथ शाळेत संस्कृत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न….. जळगांव प्रतिनिधी कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव येथे संस्कृत सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा – गुरु माझा सखा निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा ,सांघिक खेळ, इत्यादी स्पर्धांना इत्यादी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी श्री सचिन परदेशी , उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प.जळगाव […]

1 min read

अमळनेरात भालेराव नगर मुख्य रस्त्यावरील वॉल्सचा खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण..

Loading

अमळनेरात भालेराव नगर मुख्य रस्त्यावरील वॉल्सचा खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आधुनिकता आणि विकासाच्या युगात, आमची वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि प्रभावी असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, अमळनेरात भालेराव नगर मुख्य रस्त्यावर वॉल्सच्या अगदी जवळ असलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे अपघाताच्या शक्यता झपाट्याने वाढत आहेत. असं असताना, या […]

1 min read

आर्मी स्कूल मध्ये ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’*

Loading

*आर्मी स्कूल मध्ये ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी उपक्रमशील इंग्रजी शिक्षक शरद पाटील यांनी ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’ राबवली. यात इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक दिवशी 50 स्पेलिंग पाठांतर करून सर्वांसमोर विद्यार्थ्यांनी त्या बोलून दाखवल्या. हा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?