23 May, 2026

शिरुडमधील कै नारायण सुकलाल पाटील (अण्णा) यांचे दुःखद निधन; अंत्ययात्रा उदया

Loading

शिरुडमधील कै नारायण सुकलाल पाटील (अण्णा) यांचे दुःखद निधन; अंत्ययात्रा उदया अमळनेर प्रतिनिधी शिरुड ता. अमळनेर येथील श्री संतोष नारायण पाटील सूर्यकांत नारायण पाटील व चंद्रकांत नारायण पाटील ( नाना बापू) यांचे वडील नामे कै नारायण सुकलाल पाटील(अण्णा ) यांचे आज दिनांक :06/06/2025 वार- शुक्रवार रोजी सायंकाळी 3:30 वा. वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. […]

1 min read

कु. ऋतुजा सोनवणे यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५’ सन्मानित

Loading

कु. ऋतुजा सोनवणे यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५’ सन्मानित चोपडा प्रतिनिधी शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकारी श्री हंसराज लहानू सोनवणे यांची कन्या, कु. ऋतुजा हंसराज सोनवणे, यांचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५’ बहुमानाने गौरव करण्यात आला आहे. हातेड (ता. चोपडा) येथील रहिवासी आणि नाशिकमधील बी.वाय.के. वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी ऋतुजा सोनवणे या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील […]

1 min read

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष उपस्थितीत “शिकणारे पालक घडणारी मुलं” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा*

Loading

*विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष उपस्थितीत “शिकणारे पालक घडणारी मुलं” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा* पुणे. (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सह्याद्री प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या “शिकणारे पालक घडणारी मुलं” या अस्मिता जोशी-राजे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, ८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता मोंडकर सभागृह, एस. एम. जोशी फाउंडेशन, नवी पेठ, […]

1 min read

पर्यावरण दिवस मियावाकी ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण विप्रो केअर्स व आधार संस्था सहभागी

Loading

पर्यावरण दिवस मियावाकी ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण विप्रो केअर्स व आधार संस्था सहभागी अमळनेर प्रतिनिधी आधार बहुउद्देशीय संस्था व विप्रो केअर्स सोबत मियावाकी प्रकल्प अंतर्गत शहरातील वामन नगर पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. तिथे वीस विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पर्यावरण संवर्धन करणेचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास विप्रो केअर्स चे प्रोडक्शन प्रमुख व्यकंटेश […]

1 min read

वृक्षारोपणामुळे जैवविविधतेचे जतन होऊ शकते.-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे

Loading

वृक्षारोपणामुळे जैवविविधतेचे जतन होऊ शकते….. ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे शिरूर,कोरेगाव भीमा: मानवी गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक स्तोत्राचा बेसुमार ऱ्हास होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून पाऊस, तापमान तसेच सजीव सृष्टी, जैवविविधता यावर परिणाम झालेला आहे. शहरी भागात तसेच ग्रामीण भागात अलीकडे काँक्रीटचे जंगल निर्माण होत आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड होत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य लवकर […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन भरवस मंडळ भागातील गावांसाठी शिबीराचा लाभ , शिबीरात विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती , लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व सेवांचा वाटप आणि शिबीराचा प्रतिसाद

Loading

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन भरवस मंडळ भागातील गावांसाठी शिबीराचा लाभ , शिबीरात विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती , लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व सेवांचा वाटप आणि शिबीराचा प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक 06 जून 2025 रोजी माध्यमिक विद्यालय भरवस, तालुका अमळनेर येथे महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज […]

1 min read

शैक्षणिक गुणवत्ता राखणे आवश्यक ! शिक्षण मंत्री दादा भुसे

Loading

शैक्षणिक गुणवत्ता राखणे आवश्यक ! शिक्षण मंत्री दादा भुसे   मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ): शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी वार्षिक कृती आराखडा विकसित केला असून येत्या शैक्षणिक वर्षात अधिकाऱ्यांनी त्याची प्रभावी अंमजबजावणी करावी, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. आज मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाशी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक व […]

1 min read

.जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राधिकरण स्थापनेचा शासन निर्णयही लवकरच जाहीर करणार.

Loading

श्री.जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राधिकरण स्थापनेचा शासन निर्णयही लवकरच जाहीर करणार. ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस प्रारंभ कोल्हापूर, दि. ०५ : महाराष्ट्राचे कुलदैवत […]

1 min read

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघाची मुंबई कलानगर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न.* महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष,तसेच अखिल भारतीय नामदेव एकसंघाचे संस्थापक ॲड.महेश ढवळे यांचा नेतृत्वाखाली नियोजन समिती जाहीर.

Loading

*अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघाची मुंबई कलानगर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न.* महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष,तसेच अखिल भारतीय नामदेव एकसंघाचे संस्थापक ॲड.महेश ढवळे यांचा नेतृत्वाखाली नियोजन समिती जाहीर. ठाणे: कल्याण (प्रतिनिधी)अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघ,ची बैठक मुंबई, बांद्रा, कलानगर, येथे आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघाचे, संस्थापक,अध्यक्ष ॲड.महेश ढवळे, संस्थापक, सचिव रुपेश […]

1 min read

पर्यावरण दिवस साजरा: अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेने शहरात पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश 

Loading

पर्यावरण दिवस साजरा: अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेने शहरात पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश  अमळनेर प्रतिनिधी– आधार बहुउद्देशीय संस्थेच्या आयोजनात विप्रो केअर सहायीत आधार शहरी आरोग्य प्रकल्प अंतर्गत शहरातील ताडेपुरा येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांना पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वाचे मार्गदर्शन देण्यात आले. दीप्ती शिरसाठ, योगिता पाटील आणि दीपिका सपकाळ यांच्यासह विविध सत्रांमार्फत पर्यावरण […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?