अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघाची मुंबई कलानगर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न.* महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष,तसेच अखिल भारतीय नामदेव एकसंघाचे संस्थापक ॲड.महेश ढवळे यांचा नेतृत्वाखाली नियोजन समिती जाहीर.
![]()
*अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघाची मुंबई कलानगर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न.*
महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष,तसेच अखिल भारतीय नामदेव एकसंघाचे संस्थापक ॲड.महेश ढवळे यांचा नेतृत्वाखाली नियोजन समिती जाहीर.
ठाणे: कल्याण
(प्रतिनिधी)अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघ,ची बैठक मुंबई, बांद्रा, कलानगर, येथे आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघाचे, संस्थापक,अध्यक्ष
ॲड.महेश ढवळे, संस्थापक, सचिव
रुपेश खांडके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,
गणेश उंडाळे, पंढरपूर,अशोक भाऊ खैरनार
प्रदेश अध्यक्ष,
राष्ट्रीय जनसेना पार्टी
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष,तसेच अखिल भारतीय नामदेव एकसंघाचे संस्थापक ॲड.महेश ढवळे यांचा नेतृत्वाखाली नियोजन समितीची निवड करण्यात आली.
याप्रसंगी समाजातील बंधू भगिनी यांना
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघ,
या पदावरील नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली,
महेश ढवळे साहेब, रुपेश खांडके साहेब, गणेश उंडाळे
अशोक भाऊ खैरनार, यांनी याप्रसंगी समाज बांधवांशी चर्चा केली.व सर्व बांधवांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सचिन श्रीराम सोनवणे
(मुंबई विभाग, अध्यक्ष),
दत्तात्रेय जगन्नाथ खैरनार
(मुंबई विभाग, उपाध्यक्ष),
संजय रामदास बाविस्कर
(मुंबई, विभाग सचिव),
विजय गिरीधर खैरनार
(मुंबई विभाग, संघटक),
शिरीष हिरालाल भांडारकर
(मुंबई, विभाग संपर्कप्रमुख),
विनोद भिकनराव जगताप
)नवी मुंबई, विभाग अध्यक्ष)
संदेश हेमंतराव सोनवणे
(नवी मुंबई विभाग, युवक अध्यक्ष ),
सौ.माया मिलिंद चव्हाण
(मुंबई विभाग
मुख्य महिला संघटक),
सौ.मीनाक्षी विजय खैरनार
(पूर्व मुंबई, मुख्य संघटक ),
श्रीमती संध्या निकुंभ
(पश्चिम मुंबई, महिला संघटक),सौ.मंगला रमेश पवार
(कल्याण, महानगर
विभाग महिला संघटक ),
सौ.राखी प्रशांत शिंपी
(कल्याण शहर,
युवती संघटक),
सायली प्रशांत शिंपी
(कल्याण, महानगर
युवती संघटक.),
रेखा सुधीर शिंपी
(मुंबई विभाग संघटक.),
या सर्व समाज बंधू आणि भगिनी यांना
अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव एकसंघ
नियुक्तीपत्रे, महेश ढवळे साहेब यांच्या हातून प्रदान करण्यात आली. या सर्वांना पुढील कार्यासाठी
राष्ट्रीय जनसेना पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अशोक खैरनार यांचडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

