पर्यावरण दिवस साजरा: अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेने शहरात पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश 
1 min read

पर्यावरण दिवस साजरा: अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेने शहरात पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश 

Loading

पर्यावरण दिवस साजरा: अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेने शहरात पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश 

अमळनेर प्रतिनिधी– आधार बहुउद्देशीय संस्थेच्या आयोजनात विप्रो केअर सहायीत आधार शहरी आरोग्य प्रकल्प अंतर्गत शहरातील ताडेपुरा येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांना पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वाचे मार्गदर्शन देण्यात आले. दीप्ती शिरसाठ, योगिता पाटील आणि दीपिका सपकाळ यांच्यासह विविध सत्रांमार्फत पर्यावरण जपण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरण निवारक आणि सुधारक भूमिकेची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *