पर्यावरण दिवस मियावाकी ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण विप्रो केअर्स व आधार संस्था सहभागी
1 min read

पर्यावरण दिवस मियावाकी ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण विप्रो केअर्स व आधार संस्था सहभागी

Loading

पर्यावरण दिवस मियावाकी ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण
विप्रो केअर्स व आधार संस्था सहभागी

अमळनेर प्रतिनिधी
आधार बहुउद्देशीय संस्था व विप्रो केअर्स सोबत मियावाकी प्रकल्प अंतर्गत शहरातील वामन नगर पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. तिथे वीस विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पर्यावरण संवर्धन करणेचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास विप्रो केअर्स चे प्रोडक्शन प्रमुख व्यकंटेश गुर्रम,गुणवत्ता नियंत्रण मॅनेजर जितेंद्र शर्मा, वेलफेअर ऑफिसर सुधीर बडगुजर , प्रशांत सैंदाणे, कल्याण मागल, दर्शन चौधरी, श्रीधर जोशी, देवानंद गुरव, किशोर गुरव उपस्थित होते. तसेच आधार बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकारी संचालक रेणू प्रसाद, अध्यक्ष डॉ. भारती पाटील व राकेश महाजन,मुरलीधर बिरारी,तोसिफ शेख, अश्विनी भदाणे, दीप्ती शिरसाठ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *