20 Apr, 2026

लोकस्वातंत्र्य हा समाज कल्याणाचं मंथन सिध्द करणारा पत्रकार महासंघ-डॉ.हेमांगी सोळंकी ,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ १२ वा मुंबई विचारमंथन मेळावा संपन्न. लेखक,दिग्दर्शक,अभिनेत्री व समाजसेविकांना विश्वशक्ती गौरव पुरस्कार,सहकारी सहकलाकारांचे स्वागत तथा महिलांचा साडी चोळी,सन्मानपत्रांनी गौरव

Loading

लोकस्वातंत्र्य हा समाज कल्याणाचं मंथन सिध्द करणारा पत्रकार महासंघ… डॉ.हेमांगी सोळंकी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ १२ वा मुंबई विचारमंथन मेळावा संपन्न. लेखक,दिग्दर्शक,अभिनेत्री व समाजसेविकांना विश्वशक्ती गौरव पुरस्कार,सहकारी सहकलाकारांचे स्वागत तथा महिलांचा साडी चोळी,सन्मानपत्रांनी गौरव दिवंगत गायिका आशा भोसले व शहिद जवान,शेतकरी व विविध बळींना श्रध्दांजली मुंबई/अकोला- सामाजिक कल्याण कार्याचं चिंतन आणि त्यासाठी कृतीशील उपक्रम जिथे राबविले […]

1 min read

घरमालक NRI असल्यास भाडेकरूंना सावधानतेचा इशारा., ​सावधान! घरमालक ‘एनआरआय’ असल्यास ३१.२% टीडीएस भरणे बंधनकारक; माहिती लपवल्यास भाडेकरू अडचणीत.

Loading

घरमालक NRI असल्यास भाडेकरूंना सावधानतेचा इशारा. ​सावधान! घरमालक ‘एनआरआय’ असल्यास ३१.२% टीडीएस भरणे बंधनकारक; माहिती लपवल्यास भाडेकरू अडचणीत. ​ मुंबई (प्रतिनिधी): मुंबईतील अंधेरी परिसरात घरमालकाने आपण अनिवासी भारतीय (NRI) असल्याचे लपवून भाडेकरूची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे भाडेकरूवर प्राप्तिकर विभागाच्या दंडात्मक कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. सर्वसामान्य भाडेकरूंना एनआरआय आणि निवासी […]

1 min read

क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

Loading

क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात अमळनेर:- शहरात क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली. या स्पर्धेत शहरासह परिसरातील अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्य व आरोग्याचा संदेश दिला.स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री तथा […]

1 min read

अमळनेर नगर परिषदेच्या दुहेरी वादाची जिल्हा प्रशासनाने घेतली गंभीर दखल पाणीपुरवठा गैरप्रकार आणि जनरल मीटिंग नियमभंग प्रकरणी चौकशीचे निर्देश

Loading

अमळनेर नगर परिषदेच्या दुहेरी वादाची जिल्हा प्रशासनाने घेतली गंभीर दखल पाणीपुरवठा गैरप्रकार आणि जनरल मीटिंग नियमभंग प्रकरणी चौकशीचे निर्देश अमळनेर:-येथील नगर परिषदेत पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत गैरप्रकाराच्या आरोपांसोबतच जनरल मीटिंग प्रक्रियेची अनियमितता समोर आल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा सभापती कैलास […]

1 min read

बोहरे प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावणार -आमदार अनिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक

Loading

बोहरे प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावणार -आमदार अनिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक अमळनेर:- आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सूचनेनुसार बोहरे येथील पाडळसरे धरणाअंतर्गत अनेक वर्षांपासून प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालनात आमदार व बोहरे ग्रामस्थ यांची सर्व अधिकाऱ्यांसहित बैठक पार पडली. बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे […]

1 min read

अमळनेरात मतदार यादी SIR अभियानाला वेग; शिवसेनेचा बूथ स्तरावर जोरदार शंखनाद, “बूथ प्रमुखच पक्षाचा कणा” – शिरीषदादा चौधरी; आगामी निवडणुकांसाठी संघटन सज्ज, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार

Loading

अमळनेरात मतदार यादी SIR अभियानाला वेग; शिवसेनेचा बूथ स्तरावर जोरदार शंखनाद “बूथ प्रमुखच पक्षाचा कणा” – शिरीषदादा चौधरी; आगामी निवडणुकांसाठी संघटन सज्ज, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे दिनांक १२ एप्रिल रोजी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) काम चालु आहे, तब्बल २४ वर्षांनंतर निवडणुक आयोगाने हाती घेतलेले हे केवळ […]

1 min read

भरदिवसा हल्ल्याने जळगाव हादरले! मुकुंद सपकाळे प्रकरणी संताप उसळला; आरोपींना तात्काळ अटक करा — अमळनेरमध्ये उपविभागीय अधिकारी यांना निवेदन , प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा; प्रशासनास दिला इशारा

Loading

भरदिवसा हल्ल्याने जळगाव हादरले! मुकुंद सपकाळे प्रकरणी संताप उसळला; आरोपींना तात्काळ अटक करा — अमळनेरमध्ये उपविभागीय अधिकारी यांना निवेदन प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा; प्रशासनास दिला इशारा अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव शहरातील रिंग रोड परिसरात जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर भरदिवसा झालेल्या प्राणघातक हल्ल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेच्या निषेधार्थ अमळनेर येथील […]

1 min read

ब्राह्मणवेल माध्यमिक विद्यालय संगणक दालनाचे उद्घाटन

Loading

ब्राह्मणवेल माध्यमिक विद्यालय संगणक दालनाचे उद्घाटन धुळे प्रतिनिधी साक्री तालुक्यातील माळमाथा विभागातील ब्राम्हणवेल येथील जीवन ज्योती फुले एज्युकेशन सोसायटी संचलित कै. बळीराम दादा माध्यमिक विद्यालय मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशतकीय जयंती व भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता समरसता पंधरवाडा चे औचित्य साधून पुणे येथील युवक मित्र परिवार यांच्या संगणक साक्षरता […]

1 min read

अमळनेरात धावला एकतेचा संदेश; भव्य मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद ,फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य व सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम

Loading

अमळनेरात धावला एकतेचा संदेश; भव्य मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य व सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली. या स्पर्धेत शहरासह परिसरातील शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग […]

1 min read

युवासेनेची नवी कार्यकारणी जाहीर; अमळनेरात तरुण नेतृत्वाला मोठी संधी

Loading

युवासेनेची नवी कार्यकारणी जाहीर; अमळनेरात तरुण नेतृत्वाला मोठी संधी अमळनेर प्रतिनिधी : वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संसदरत्न खा.श्रीकांतजी शिंदे साहेब, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक, युवासेना सचिव किरण साळी यांच्या आदेशाने युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?