महिलांचा सर्व समावेशक विकास महत्वाचे*- प्रा.इशिता घोष यांचे प्रतिपादन
![]()
*महिलांचा सर्व समावेशक विकास महत्वाचे*- प्रा.इशिता घोष यांचे प्रतिपादन —————————————– अमळनेर- येथील रुक्मिणी ताई वाणिज्य आणि कला महाविद्यालय,अमळनेर या ठिकाणी ‘महिला सबलीकरण’ या विषयावर चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले.याप्रसंगी महिला सबलीकरण संदर्भात प्रा.इशिता घोष (पदार्थशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर) यांनी आपल्या व्याख्यानात म्हटले की, आज विविध क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहेत; परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा ‘महिला […]
चौघेही विद्यार्थी यशस्वी! रोबो क्वेस्ट राज्यस्तरीय स्पर्धेत पी.बी.ए. शाळेचा मान उंचावला
![]()
होमी भाभा फाउंडेशन मुंबई द्वारा आयोजित रोबो क्वेस्ट परीक्षेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या चार विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी घेत उपरोक्त स्पर्धेत राज्यस्तरावर निवड सर्वत्र अभिनंदन शैक्षणिक क्षेत्रात व अंतराळ संशोधन कार्यामध्ये अग्रेसर असणारी संस्था होमी भाभा फाउंडेशन मुंबई याद्वारे रोबोट कार्यावर आधारित व विद्यार्थ्यांच्या सप्तगुणांना वाव देण्यासाठी रोबो क्वेस्ट परीक्षेचे आयोजन हे करण्यात येत […]
विद्यार्थ्यांच्या कलागुणांची रंगतदार उधळण — वार्डी येथे ‘करुणा उत्सवा’त सांस्कृतिक जल्लोष
![]()
*वर्डी येथील पाटील विद्यालयात करुणा उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न* दि.24/1/2026 शनिवार रोजी स्वा. सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय व खाजगी प्राथमिक शाळा वर्डी आयोजित विद्यालयाचा “विविध गुणदर्शन कार्यक्रम *करुणा उत्सव*” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री भाऊसाहेब थोरात-तहसीलदार चोपडा यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री.प्रा.डॉ.बी एन पाटील (सदस्य मराठी […]
शिक्षिका आरती मयूर बागुल यांना ‘सावित्रीबाई फुले शिक्षिका – २०२५’ पुरस्काराने सन्मानित
![]()
शिक्षिका आरती मयूर बागुल यांना ‘सावित्रीबाई फुले शिक्षिका – २०२५’ पुरस्काराने सन्मानित पुणे : महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस समिती, पश्चिम महाराष्ट्र (पुणे विभाग) शिक्षक काँग्रेस समिती व सातारा शिक्षक काँग्रेस समिती यांच्या वतीने दिला जाणारा ‘सावित्रीबाई फुले शिक्षिका – २०२५’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पुणे येथील शिक्षिका मा. सौ. आरती मयूर बागुल यांना सन्मानित करण्यात आला […]
खुला प्रवर्गाचा उमेदवार द्यावा या मागणी साठी मराठा महासंघ सातारा जिल्हाआणि मराठा क्राती मोर्चा खंडाळा यांच्या वतीने पत्रकार परिषद*
![]()
*खुला प्रवर्गाचा उमेदवार द्यावा या मागणी साठी मराठा महासंघ सातारा जिल्हाआणि मराठा क्राती मोर्चा खंडाळा यांच्या वतीने पत्रकार परिषद* खंडाळा /श्री अनिल करंदकर मराठा महासंघ सोशल मीडिया अध्यक्ष सातारा जिल्हा सध्या होऊ घातलेल्या सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुकांमध्ये खंडाळा तालुक्यातील खेड व भादे हे दोन जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गासाठी घोषित […]
राष्ट्रीय मतदार दिनी म.फुले हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा !, शाळेतील बीएलओ यांचा नायब तहसीलदारांच्या हस्ते सन्मान !…..
![]()
राष्ट्रीय मतदार दिनी म.फुले हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा !…. शाळेतील बीएलओ यांचा नायब तहसीलदारांच्या हस्ते सन्मान !….. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस व्ही आढावे यांनी केले. कार्यक्रमाच्या […]
समस्त ब्राह्मण समाज महासंघ अमळनेर आयोजित तिळगुळ समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न* .
![]()
*समस्त ब्राह्मण समाज महासंघ अमळनेर आयोजित तिळगुळ समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न* . अमळनेर येथील विविध ब्राह्मण संस्थांनी एकत्रित येऊन आयोजित केलेला तिळगुळ समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम वाडी संस्थानातील भक्तनिवास येथे अनेक समाज बांधवांच्या उपस्थितीत दिनांक 24 रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुहास देशमाने व सौ मृणाल देशमाने हे होते. ब्राह्मण […]
बाळासाहेब ठाकरे व नेताजी बोस जयंतीनिमित्त शिक्षणोपयोगी साहित्याचे वितरण
![]()
*जि .प .शाळा हेडावे येथे हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व क्रांतिकारक सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप* अमळनेर, प्रतिनिधी: हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवसेना पक्षाच्या वतीने तालुक्यातील हेडावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. […]
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात देशभक्ती आणि आरोग्याचा जागर; ‘वंदे मातरम्’ व ‘सूर्यनमस्कार’ स्पर्धा उत्साहात
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात देशभक्ती आणि आरोग्याचा जागर; ‘वंदे मातरम्’ व ‘सूर्यनमस्कार’ स्पर्धा उत्साहात जळगाव : दि. २३/०१/२०२६ येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मातृ मंदिर विश्वस्त संस्था, निगडी (पुणे) यांच्या वतीने वंदे मातरम् समूहगीत गायन आणि सूर्यनमस्कार स्पर्धांचे अत्यंत उत्साही व भारावलेल्या वातावरणात आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून शाळेच्या प्रांगणात एकाच वेळी राष्ट्रभक्तीचा […]
राष्ट्रीय मतदार दिनी पी डी पाटील यांना उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार !…
![]()
राष्ट्रीय मतदार दिनी पी डी पाटील यांना उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – तहसील कार्यालय धरणगाव येथे १६ वा राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सामूहिक राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नायब तहसिलदार सी बी देवराज यांनी केले. राष्ट्रीय मतदार […]

