16 May, 2026

अमळनेरच्या तिरंगा चौकात मेहनतीच्या चवीने रंगली ‘स्वाभिमानाची पाणीपुरी’

Loading

अमळनेरच्या तिरंगा चौकात मेहनतीच्या चवीने रंगली ‘स्वाभिमानाची पाणीपुरी’ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर शहरातील तिरंगा चौक परिसरात नुकतीच उभारलेली “स्वामी समर्थ चाट अँड पाणीपुरी” ही गाडी लोकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पण या गाडीमागे आहे कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाने सजलेली एक प्रेरणादायी कहाणी. साध्या, सरळ आयुष्यातील संघर्ष अंगीकारत, अनेक वर्षे शेतात मजुरी करून संसाराचा गाडा […]

1 min read

नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यापीठाने केला कार्य गौरव – सर्वोत्कृष्ट मूल्यांकन केंद्र पुरस्कार प्रधान

Loading

नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यापीठाने केला कार्य गौरव – सर्वोत्कृष्ट मूल्यांकन केंद्र पुरस्कार प्रधान अमळनेर प्रतिनिधी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाला केंद्रीय मूल्यांकन कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट मूल्यांकन केंद्र म्हणून गौरविण्यात आले असून, त्यांना प्रशस्तीपत्र व कार्यगौरव सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. हा सन्मान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत प्रदान करण्यात […]

1 min read

राजाराम धनगर (वरखेडेकर) यांचे वृद्ध काळाने निधन

Loading

राजाराम धनगर (वरखेडेकर) यांचे वृद्ध काळाने निधन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील पैलाडभागातील शनिपेठ येथील रहिवाशी सोमवार रोजी सायं ०४.०५ वा. यांचे वृद्धापकाळाने राजाराम पगर धनगर (८५) यांच निधन आले त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,तीन मुली, ,नातवंडे ,जावाई असा परिवार आहे. ते गजानन कृष्णा व गुलाब धनगर यांचे वडील तर दशरथ नाना लांडगे यांचे मेहूणे होते.

1 min read

अडचणींवर मात करून वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप – खेडी प्र.ज. गावातील विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश

Loading

अडचणींवर मात करून वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप – खेडी प्र.ज. गावातील विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील खेडी प्र.ज. हे छोटंसं गाव आज संपूर्ण परिसरात अभिमानाने डोकं वर काढतंय. कारण, या गावातील तीन विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवत आपले नाव इतिहासात कोरून ठेवलं आहे. साधनसंपत्ती अपुरी, आर्थिक परिस्थिती कठीण, आणि अभ्यासासाठी सोयी-सुविधांचा […]

1 min read

अतिवृष्टीने हिंगोणे खुर्द शेतकऱ्याचे तीन एकर कपाशी वाहून – श्रम, स्वप्न आणि आशा पाण्यात

Loading

अतिवृष्टीने हिंगोणे खुर्द शेतकऱ्याचे तीन एकर कपाशी वाहून – श्रम, स्वप्न आणि आशा पाण्यात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द गावातील शेतकरी गुरुदास एकनाथ पाटील यांचे या वर्षीचे सारे कष्ट आणि स्वप्न क्षणात चुरडून गेले. मे महिन्यातच तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. भरपूर मेहनत घेऊन खतपाणी, औषध, मेहनत मजुरीसह जवळपास ४५ ते […]

1 min read

काजू उद्योगासाठी बंदरांचा विकास करणार.. ना.नितेश राणे* *चंदगड येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन धोरण ठरवणार*

Loading

*काजू उद्योगासाठी बंदरांचा विकास करणार.. ना.नितेश राणे* *चंदगड येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन धोरण ठरवणार* रत्नागिरी प्रतिनिधी कोकण आणि चंदगड विभागात स्थिरस्थावर झालेल्या काजू उद्योगाला वाव देण्यासाठी बंदरांचा विकास केला जाईल. काजू लागवडीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करू. एकूणच काजू उद्योगाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून धोरण ठरवले जाईल,’ असे आश्वासन मत्स्योद्योग व […]

1 min read

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी…*

Loading

*व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी…* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै श्री दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधाची वेशभूषा परिधान करत जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.उत्कर्ष पवार, सचिव सौ. अलका […]

1 min read

सेंट मेरी पब्लिक स्कूल,टोळी येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा…* *15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस म्हणजे आपल्या राष्ट्राच्या हृदयात कायम जळणाऱ्या अभिमानाच्या ज्योतीचा दिवस…*

Loading

*सेंट मेरी पब्लिक स्कूल,टोळी येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा…* *15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस म्हणजे आपल्या राष्ट्राच्या हृदयात कायम जळणाऱ्या अभिमानाच्या ज्योतीचा दिवस…* धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – सेंट मेरी पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण धरणगाव येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष, झेड […]

1 min read

पातोंडा व नांद्री गावातील पारधी वस्त्यांवर पूरग्रस्तांना प्रशासनाचा दिलासा

Loading

पातोंडा व नांद्री गावातील पारधी वस्त्यांवर पूरग्रस्तांना प्रशासनाचा दिलासा अमळनेर प्रतिनिधी पातोंडा व नांद्री गावातील पारधी वस्त्यांमध्ये आलेल्या पूरपाण्यामुळे बाधित कुटुंबांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पातोंडा येथील जिल्हा परिषद शाळेत तसेच नांद्री गावातील स्थानिक भवनात तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आले. या ठिकाणी प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने पूरग्रस्तांना खिचडी, चहा, पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच बिछायतीची व्यवस्था करून दिलासा देण्यात […]

1 min read

विधी महाविद्यालय आणि मानसशास्त्र संशोधन केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि मानसशास्त्र संशोधनविषयक सुविधांचे नवे दालन खुले होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

  *विधी महाविद्यालय आणि मानसशास्त्र संशोधन केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि मानसशास्त्र संशोधनविषयक सुविधांचे नवे दालन खुले होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील* सांगली  प्रतिनिधी महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृह या तिन्ही उपक्रमांच्या उद्घाटन आणि प्रारंभोत्सवाच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?