पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न*
![]()
*पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न* पुणे प्रतिनिधी पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन करत […]
संतानी सामाजिक समता, एकता व समरसतेचा पाया रचला – ह.भ.प.कु.स्नेहल पाटील
![]()
संतानी सामाजिक समता, एकता व समरसतेचा पाया रचला – ह.भ.प.कु.स्नेहल पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – गेल्या सातशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातील साधु संत व महात्म्यानी समाज जिवनात सामाजिक समता,एकता,व समरसतेचा पाया रचुन सामाजिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन सामनेर येथील महिला किर्तनकार कु.स्नेहल पाटील यांनी एका कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले […]
मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आज गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चार गणेशोत्सव मंडळांच्या आरती सेवा करण्याचा मान
![]()
मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आज गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चार गणेशोत्सव मंडळांच्या आरती सेवा करण्याचा मान अमळनेर प्रतिनिधी : गणेशभक्तीने नटलेला गणेशोत्सव आज उत्साहात साजरा होत असून, आज तिसऱ्या (३) दिवशी शहरातील चार गणेशोत्सव मंडळांच्या आरती सेवेलासामाजिक कार्यकर्ते व मा. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी उपस्थित राहून आरतीचा मान मिळवला. यामध्ये पानखिडकी येथील सुप्रसिद्ध जय बजरंग गणेशोत्सव […]
आदर्श आई गौरव पुरस्कार’ने सन्मानित कस्तुराबाई चौधरी –समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या मातृशक्तीचा गौरव
![]()
‘आदर्श आई गौरव पुरस्कार’ने सन्मानित कस्तुराबाई चौधरी –समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या मातृशक्तीचा गौरव धरणगाव प्रतिनिधी येथील श्रीमती कस्तुबाई नारायण चौधरी यांना एरंडोल, येथील ऊर्जा सामाजिक शैक्षणिक संस्था, न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस व न्यूज खानदेश वार्ता परिवारातर्फे नुकताच स्वातंत्र्यदिनी आई महोत्सव अंतर्गत आदर्श आई गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीपदादा पाटील यांचे […]
प्रताप’ चा राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
![]()
*राष्ट्रीय क्रीडा दिवस* (२९ ऑगस्ट २०२५) ————————————— *’प्रताप’ चा राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा* ————————————— अमळनेर प्रतिनिधी : प्रताप महाविद्यालय (स्वायत्त)अमळनेर क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी खा.शि मंडळाचे मा.सचिव तथा उप प्राचार्य प्रा.पराग पाटील , प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा. एच. डी. जाधव, उप प्राचार्या प्रा.कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ.योगेश तोरवणे, डॉ. डी.आर.चौधरी, डॉ.नलिनी […]
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 29 आगॅस्ट क्रीडा दिवस संपन्न
![]()
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 29 आगॅस्ट क्रीडा दिवस संपन्न पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील क्रिडा दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा प्राचार्य डॉ पी एस पाटील सर व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मेजर ध्यानचंद याचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले :डॉ जगदीश सोनवणे सर डॉ अनिता खेडकर,डॉ अस्मिता सरवैया, […]
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन. ( विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ खेळा -मा. नामदार संजय सावकारे
![]()
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन. ( विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ खेळा -मा. नामदार संजय सावकारे.) भुसावळ -केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी दि. २९ ऑगस्ट, हा दिवस “मेजर ध्यानचंद” यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचा आणि […]
विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गाजला राष्ट्रीय क्रीडा दिन –देवगाव देवळी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा
![]()
विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गाजला राष्ट्रीय क्रीडा दिन –देवगाव देवळी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी हॉकीचे जनक मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक अरविंद सोनटक्के व स्काऊट शिक्षक एस.के महाजन […]
अमळनेर तालुक्यातील 15 शाळांचा सहभाग – जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांची निवड
![]()
अमळनेर तालुक्यातील 15 शाळांचा सहभाग – जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांची निवड अमळनेर प्रतिनिधी जी. एस. हायस्कूल च्या लायन्स क्लब हॉल येथे अखिल भारतीय तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात तालुक्यातील इ.8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या स्पर्धेत अमळनेर च्या साने गुरुजी कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. रिया दिनेश जाधव […]
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन…
![]()
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन… असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात तीन दिवसीय गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत मनसोक्त नाचून आनंद लुटला. यात विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना शालेय पोषणासोबतच कढी, खिचडी जिलेबी या स्वरूपात भंडाऱ्याच आयोजन करण्यात […]

