असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन…
1 min read

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन…

Loading

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन…

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात तीन दिवसीय गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत मनसोक्त नाचून आनंद लुटला. यात विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना शालेय पोषणासोबतच कढी, खिचडी जिलेबी या स्वरूपात भंडाऱ्याच आयोजन करण्यात आलं होतं.
मिरवणुकीनंतर शालेय परिसरातच स्टीलच्या टाकीमध्ये शाडू माती पासून बनवलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आलं.
Photo caption: पर्यवेक्षक श्री एल.जे. पाटील, पर्यावरण मंडळ प्रमुख गोपाळ महाजन, हेमराज बऱ्हाटे, शुभांगिनी महाजन भावना चौधरी, स्वाती वाघुळदे,कविता भोळे व विद्यार्थी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *