पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 29 आगॅस्ट क्रीडा दिवस संपन्न
1 min read

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 29 आगॅस्ट क्रीडा दिवस संपन्न

Loading

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 29 आगॅस्ट क्रीडा दिवस संपन्न

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील क्रिडा दिवस साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा प्राचार्य डॉ पी एस पाटील सर व
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मेजर ध्यानचंद याचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले :डॉ जगदीश सोनवणे सर डॉ अनिता खेडकर,डॉ अस्मिता सरवैया, प्रा डी आर ढगे, डॉ सागरराज चव्हाण डॉ भरत खंडागळे प्रा विजयकुमार वाघमारे हे व्यासपीठावर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा समन्वयक डॉ श्वेता वैद्य यांनी सांगितले
सचिन साळवे याने क्रिडा विषयाचे महत्व सांगितले तसेच मोहिनी पाटील यांनी क्रीडादिनचे उद्देश सांगितले
अध्यक्षीय भाषणात :मा प्राचार्य यांनी विद्यार्थीना खेळाचे फायदा जिवनात किती महत्त्वाचे आहे तसेच विविध खेळांन विषयी विद्यार्थीना मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यां प्राध्यापक वृंद कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ श्वेता वैद्य यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *