बाभुळगाव येथे गटविकास अधिकार सुशांत आप्पा पाटील यांच्या उपस्थिती पालक मेळावा संपन्न
![]()
बाभुळगाव येथे गटविकास अधिकार सुशांत आप्पा पाटील यांच्या उपस्थिती पालक मेळावा संपन्न धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव :- तालुक्यातील बाभूळगाव येथे काल गट विकास अधिकारी सुशांत आप्पा पाटील यांनी गावाला भेट दिली. या प्रसंगी गावात सुरू असलेले घरकुल योज ना तसेच गावातील विकास कामे, तसेच ग्रामस्थांच्या समस्या इतर बाबींचा आढावा घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी, समस्या […]
नागपूर येथील पोलीस पाटील संघटनेच्या मोर्चास आमदार आमशा पाडवी, भेट देऊन मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन,,,
![]()
नागपूर येथील पोलीस पाटील संघटनेच्या मोर्चास आमदार आमशा पाडवी, भेट देऊन मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन,,, महाराष्ट्र राज्यपोलीस पाटील गाव कामगार संघटनेचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर,संघातर्फे संघटनेचे राज्याध्यक्षबाळासाहेब शिंदे संस्थापक अध्यक्ष भिकाजीराव पाटील यांचे नेतृत्वात महाराष्ट्र,भरातील पोलीस पाटील संघटनेचा भव्य मोर्चाचे आयोजन नागपूर येथेकरण्यात आले होते नागपूर येथील पटवर्धन स्टेडियम मोर्चाचे रॅली काढण्यात येऊन मोर्चा […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन…
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन… अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले..यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे ,उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ, संयुक्त चिटणीस सुमित धाडकर, विश्वस्त बापू नगांवकर, संचालक भीमराव जाधव ,पी एन भादलीकर व […]
सत्याच्या कसोटीत उतरून प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करावे…. शिवलाल स्वामी
![]()
सत्याच्या कसोटीत उतरून प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करावे…. शिवलाल स्वामी उरुळीकांचन: दुर्मिळ अशा मनुष्य जन्माचे साफल्य अध्यात्म ज्ञान भक्तिनेच होते. मनुष्य देह नाशिवंत आहे, ह्या नाशवंत देहाचे कोडकौतुक करण्यासाठीमनुष्य जन्मभर परिश्रम करुन जीवन घालवतो. साधकाने परमेश्वर भक्ती व संतसंगतीचा अंगीकार करावा. सर्व सुख प्राप्तीनंतर उदास त्यागप्रवृती ठेवावी . अश्या भक्तांचा विषय नारायण होउन भौतिक सुखाची […]
हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ
![]()
हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान […]
चोपडा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत कार्तिका चौधरी प्रथम
![]()
चोपडा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कार्तिका चौधरी प्रथम चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा संचलित कला,शास्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात आज माजी आमदार कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उदघाटन डॉ.दीपक ओंकार पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. […]
मराठी पत्रकार परिषदेच्या दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी,ॲग्रोवन’ चे प्रतिनिधी सुर्यकांत नेटके यांची नियुक्तीॲग्रोवन’ चे प्रतिनिधी सुर्यकांत नेटके यांची नियुक्ती
![]()
मराठी पत्रकार परिषदेच्या दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी ‘ॲग्रोवन’ चे प्रतिनिधी सुर्यकांत नेटके यांची नियुक्ती मुंबई : नगर जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन संघटनेच्या सोयीसाठी मराठी पत्रकार परिषदेने उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा असे दोन भाग केले असून दोन्हीकडे परिषदेच्या स्वतंत्र शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दक्षिण नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे […]
गुड शेपर्ड स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास मोलाचा असतो — नितीनकुमार देवरे
![]()
गुड शेपर्ड स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न… व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास मोलाचा असतो — नितीनकुमार देवरे धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ उत्साहात संपन्न झाले. भारतीय संस्कृती, देशभक्ती, परंपरा, देशाच्या समस्या, लोकनृत्य इ. विविधरंगी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगावचे तहसिलदार […]
आप विषयावरील संशोधक डॉ.शरद पाटील !
अमळनेरात सर्वांचे मन जिंकणारे महाराष्ट्र पोलिसाचे आम आदमी पार्टी सह सर्वांनी केले कौतुक!
![]()
आप विषयावरील संशोधक डॉ.शरद पाटील !अमळनेरात सर्वांचे मन जिंकणारे महाराष्ट्र पोलिसाचे आम आदमी पार्टी सह सर्वांनी केले कौतुक!सर्वांचे मन जिंकणारे, नेहमी हसतमुख असणारे, मन मिळावू स्वभावामुळे परिचित असलेले डॉ.शरद पाटील यांनी आम आदमी पार्टी, वर पीएचडी केल्याबद्दल आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आम आदमी पार्टी अमळनेर तालुक्याच्या वतीने त्यांचा जन्मदिवस साजरा केला.सदिच्छा देताना केक कापून शरद पाटील […]
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा..शिक्षक आघाडी भाजपा
![]()
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा.. ठाणे,कल्याण मनिलाल शिंपी ):विकास पाटील, प्रदेश सहसंयोजक, शिक्षक आघाडी , भाजपा भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने प्रदेश सहसंयोजक विकास पाटील सर, कोकण विभाग संयोजक एन.एम.भामरे सर व कोकण विभाग कार्यवाह विनोद शेलकर सर यांनी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी शिक्षण उपसंचालक श्री.संदिप […]

