पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन…
![]()

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन…
अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले..
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे ,उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ, संयुक्त चिटणीस सुमित धाडकर, विश्वस्त बापू नगांवकर, संचालक भीमराव जाधव ,पी एन भादलीकर व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.