नागपूर येथील पोलीस पाटील संघटनेच्या मोर्चास आमदार आमशा पाडवी, भेट देऊन मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन,,,
![]()

नागपूर येथील पोलीस पाटील संघटनेच्या मोर्चास आमदार आमशा पाडवी, भेट देऊन मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन,,,
महाराष्ट्र राज्यपोलीस पाटील गाव कामगार संघटनेचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर,संघातर्फे संघटनेचे राज्याध्यक्षबाळासाहेब शिंदे संस्थापक अध्यक्ष भिकाजीराव पाटील यांचे नेतृत्वात महाराष्ट्र,भरातील पोलीस पाटील संघटनेचा भव्य मोर्चाचे आयोजन नागपूर येथेकरण्यात आले होते नागपूर येथील पटवर्धन स्टेडियम मोर्चाचे रॅली काढण्यात येऊन मोर्चा झिरो माईन येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्रातील 80 ते 90 आमदारांनी पोलीस पाटील संघाच्या मोर्चाला भेट दीली, यावेळी विधान परिषदेचे उद्धव ठाकरे सेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी मोर्चा स्टळी भेट देऊन पोलीस पाटलांच्या मागण्या तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस पाटील संघटनेच्या मागण्या विधान परिषद नक्की प्रश्न लावून धरू पोलीस पाटलांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्यासाठी प्रयत्न करेन व आपला प्रश्नसोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी मोर्चा भेटी प्रसंगी दिले यावेळी शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेचे,मा, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र पाटील मा, कार्याध्यक्ष युवराज माळी गणेश,गिरासे भूषण पाटील सुशील जाधव शिवाजी पाटील मनोहर भदाणे गणेश गिरासे चरण सिंग गिरासे, हेमंत निकमआदी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

