1 min read

आप विषयावरील संशोधक डॉ.शरद पाटील !
अमळनेरात सर्वांचे मन जिंकणारे महाराष्ट्र पोलिसाचे आम आदमी पार्टी सह सर्वांनी केले कौतुक!

Loading

आप विषयावरील संशोधक डॉ.शरद पाटील !
अमळनेरात सर्वांचे मन जिंकणारे महाराष्ट्र पोलिसाचे आम आदमी पार्टी सह सर्वांनी केले कौतुक!
सर्वांचे मन जिंकणारे, नेहमी हसतमुख असणारे, मन मिळावू स्वभावामुळे परिचित असलेले डॉ.शरद पाटील यांनी आम आदमी पार्टी, वर पीएचडी केल्याबद्दल आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आम आदमी पार्टी अमळनेर तालुक्याच्या वतीने त्यांचा जन्मदिवस साजरा केला.
सदिच्छा देताना केक कापून शरद पाटील यांचा वाढदिवस अमळनेर डाक बंगला येथे उत्साहात साजरा झाला.
या वेळी तालुका संयोजक संतोष पाटील, जिल्हा सहसंयोजक प्रा, गणेश पवार, शिवाजी पाटील, तालुका सचिव नाना अभिमन पाटील, संजीव पाटील, शहर सचिव महेंद्र नाना साळुंखे, मुकेश राजपूत, नारायण पाटील, जाधव,समीर ग्राफिक्स, व कार्यकर्ते उपस्थित होते.
आम आदमी पार्टी या विषयावर संशोधनामक प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळविणारे शरद पाटील देशातील कोणत्याही पक्षावर डॉक्टरेट मिळविणारे पाहिले व्यक्ती आहेत!
त्यांना आम आदमी पार्टी

च्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या! अशी माहिती धनंजय सोनार यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *