धनशक्ती नव्हे, जनशक्ती”च्या जोरावर शैक्षणिक संस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार — सुजाण मतदारांना परिवर्तनासाठी कळकळीचे आवाहन
![]()
“धनशक्ती नव्हे, जनशक्ती”च्या जोरावर शैक्षणिक संस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार — सुजाण मतदारांना परिवर्तनासाठी कळकळीचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या २०२५ सालच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थेतील कथित भ्रष्टाचार, मक्तेदारी व ढासळलेल्या शैक्षणिक दर्जाविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ ठामपणे मैदानात उतरले आहे. विद्यमान कारभारामुळे संस्थेची शैक्षणिक, भौतिक व नैतिक अधोगती झाल्याचा गंभीर आरोप करत, आता […]
जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न* *जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून आले समोर*
![]()
*जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न* *जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून आले समोर* *जळगाव, दि. 31 डिसेंबर 2025 (जिमाका):* जळगाव जिल्ह्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत सर्वसमावेशक, वस्तुनिष्ठ व धोरणात्मक सर्वेक्षण राबविण्यात येत असून, या सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रोहन […]
गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये किशोरवयीन मुलांसाठी योग शिबिर
![]()
गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये किशोरवयीन मुलांसाठी योग शिबिर (कृष्णा अरुण महाजन, एरंडोल तालुका प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत योगशास्त्र विभागाच्या प्रथमवर्ष ,द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमांतर्गत , विद्यार्थ्यांमार्फत गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल मध्ये किशोरवयीन मुलां मुलींसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन नुकतेच गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम […]
खान्देश साहित्य संघ’ च्या अमळनेर ‘तालुकाध्यक्ष’पदी सुनीता पाटील, ‘तालुका सचिव’पदी गोपाल हडपे
![]()
‘खान्देश साहित्य संघ’ च्या अमळनेर ‘तालुकाध्यक्ष’पदी सुनीता पाटील, ‘तालुका सचिव’पदी गोपाल हडपे अमळनेर प्रतिनिधी – खान्देश साहित्य संघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी कवियत्री तथा जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ. सुनीता रत्नाकर पाटील तर तालुका सचिव पदी माध्यमिक शिक्षक गोपाल पोपट हडपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खान्देश साहित्य संघाचे केंद्रिय अध्यक्ष प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी, जळगाव जिल्हाध्यक्ष […]
विद्यार्थी शिस्तीसाठी पालकांची पुढाकाराची भूमिका , इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यास शिस्त लागावी म्हणून पालकांची शाळेस लेखी संमती
![]()
विद्यार्थी शिस्तीसाठी पालकांची पुढाकाराची भूमिका इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यास शिस्त लागावी म्हणून पालकांची शाळेस लेखी संमती परभणी प्रतिनिधी अंबिका नगर, परभणी येथील आकाशकन्या कल्पना चावला प्राथमिक शाळेत एक लक्षवेधी व चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली असून, विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत पालकांनी घेतलेली सकारात्मक व जबाबदार भूमिका सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. शाळेचे मुख्याध्यापक महोदय यांना श्री. […]
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘व्हिजन महोत्सव’ उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती व सर्जनशीलतेचा दोन दिवसीय उत्सव
![]()
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘व्हिजन महोत्सव’ उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती व सर्जनशीलतेचा दोन दिवसीय उत्सव अमळनेर प्रतिनिधी : येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन दिवसीय ‘व्हिजन महोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘फन फेअर’ (आनंद मेळावा) आयोजित […]
जळगाव जिल्ह्यात लवकरच तक्रार निवारण सभा* माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश – तुळशीराम सोनवणे
![]()
*जळगाव जिल्ह्यात लवकरच तक्रार निवारण सभा* माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश – तुळशीराम सोनवणे जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात लवकरच तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने दिली आहे. जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत समन्वय समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, माननीय […]
नूतन माध्यमिक विद्यालय धमाणे येथे रंगला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; मान्यवरांची उपस्थिती
![]()
नूतन माध्यमिक विद्यालय धमाणे येथे रंगला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; मान्यवरांची उपस्थिती शिंदखेडा प्रतिनिधी : नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धमाणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात समूह नृत्य, एकल व समूह गीत […]
जळगाव जिल्ह्यात 2025 मध्ये बाल सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी प्रगती 250 बालविवाह रोखले 67 मुले व मुली मानवी तस्करीतून वाचवली
![]()
जळगाव जिल्ह्यात 2025 मध्ये बाल सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी प्रगती 250 बालविवाह रोखले 67 मुले व मुली मानवी तस्करीतून वाचवली अमळनेर प्रतिनिधी बालसंरक्षणाच्या दृष्टीने 2025 हे वर्ष जळगांव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले कारण आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर या संस्थेने जिल्हा प्रशासन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि समुदाय नेते यांच्या घनिष्ठ समन्वयातून एकूण 317 मुलांना वर्षभरात वाचवले. […]
खानदेश शिक्षण मंडळात परिवर्तनाची निर्णायक लढाई भ्रष्टाचार, मक्तेदारी व अधोगतीविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ मैदानात धनशक्ती नव्हे जनशक्तीचा कौल द्या – सुजाण मतदारांना ठाम आवाहन
![]()
खानदेश शिक्षण मंडळात परिवर्तनाची निर्णायक लढाई भ्रष्टाचार, मक्तेदारी व अधोगतीविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ मैदानात धनशक्ती नव्हे जनशक्तीचा कौल द्या – सुजाण मतदारांना ठाम आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या २०२५ सालच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थेतील कथित भ्रष्टाचार, मक्तेदारी व ढासळलेल्या शैक्षणिक दर्जाविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ ठामपणे मैदानात उतरले आहे. विद्यमान कारभारामुळे संस्थेची शैक्षणिक, भौतिक […]

