24 Apr, 2026

माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. ३ ची पडताळणी पूर्ण रणाईचे माध्यमिक विद्यालयास केंद्रप्रमुखांची भेट; सुविधांबाबत समाधान

Loading

‘माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. ३ ची पडताळणी पूर्ण रणाईचे माध्यमिक विद्यालयास केंद्रप्रमुखांची भेट; सुविधांबाबत समाधान अमळनेर प्रतिनिधी : आज रणाईचे ता. अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयात ‘मा. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या टप्पा क्र. ३ अंतर्गत पडताळणीसाठी फाफोरे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. गवते सर व मा. श्री. महाजन सर यांनी भेट दिली. या […]

1 min read

रणाईचे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Loading

रणाईचे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी : आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रमाता जिजाऊ जयंती’ व ‘स्वामी विवेकानंद जयंती’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. डी. डी. इन्शुलकर सर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी […]

1 min read

देवगाव–देवळीचा सुपुत्र देशसेवेच्या वाटेवर : वीरेंद्र पाटील यांची ITBP मध्ये निवड

Loading

देवगाव–देवळीचा सुपुत्र देशसेवेच्या वाटेवर : वीरेंद्र पाटील यांची ITBP मध्ये निवड अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) देवगाव–देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा आणखी एक माजी विद्यार्थी देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी सज्ज झाला असून, विरेंद्र प्रविण पाटील यांची SSC GD मार्फत भारत–तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) या प्रतिष्ठित पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे देवगाव–देवळी गावासह संपूर्ण […]

1 min read

खडके येथे जिजामाई प्राथमिक विद्यामंदिरात बालमेळाव्याचा उत्साह; सौ. जयश्रीताई भोळे यांचा वाढदिवस आनंदात साजरा

Loading

खडके येथे जिजामाई प्राथमिक विद्यामंदिरात बालमेळाव्याचा उत्साह; सौ. जयश्रीताई भोळे यांचा वाढदिवस आनंदात साजरा बातमी : खडके : जिजामाई प्राथमिक विद्यामंदिर, खडके येथे मंगळवार, दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी बालमेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी विद्या प्रसारक मंडळाच्या सदस्या सौ. जयश्रीताई दिलीप भोळे यांचा वाढदिवसही विद्यार्थ्यांच्या सहभागातून आनंदात साजरा करण्यात आला. या […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे अभिवाचन संपन्न*

Loading

*प्रताप महाविद्यालयात कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे अभिवाचन संपन्न* अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभागाच्या वतीने दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मराठी विभागात दुपारी तीन ते चार या वेळेत मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्या स्मरण दिनाचे औचित्य साधून ‘स्मरण ढसाळांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. […]

1 min read

राष्ट्रजागरणाचा दीप प्रज्वलित! धार गावात क्रांतिकारी शहीदांच्या वंशजांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न

Loading

राष्ट्रजागरणाचा दीप प्रज्वलित! धार गावात क्रांतिकारी शहीदांच्या वंशजांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी (एच. आर.ए.) यांच्या वतीने राष्ट्रजागरण या संकल्पनेतून धार गावात देशभक्ती, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडविणारा भव्य क्रांतिकारी शहीद व संत परंपरेच्या वंशजांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात क्रांतिकारी शहीद परिवारांचे वंशज तसेच अध्यात्मिक परंपरेतील थोर व्यक्तिमत्त्वांचा […]

1 min read

“अमळनेरच्या संस्कृतीला काळीमा” – नंदुरबारच्या हिंसाचारावर आमदार अनिल पाटील यांचा पत्रकार परिषदेत घणाघात

Loading

“अमळनेरच्या संस्कृतीला काळीमा” – नंदुरबारच्या हिंसाचारावर आमदार अनिल पाटील यांचा पत्रकार परिषदेत घणाघात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नंदुरबार येथे घडविलेले गुंडगिरीचे कृत्य अमळनेरच्या संस्कृतीसाठी अशोभनीय असून या हिंसक कृत्याने सारा महाराष्ट्र हादरला आहे,याचे सारे पुरावे देखील सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाले आहेत.स्वतःला लोकप्रतिनिधी संबोधणारी अशी घातक प्रवृत्ती कायद्याच्या चौकटीत […]

1 min read

पुस्तक समीक्षण* जीवनमूल्य वृद्धिगत करणारे‌‌ “दंतकथा आणि इतर गोष्टी” पुस्तक

Loading

*पुस्तक समीक्षण* जीवनमूल्य वृद्धिगत करणारे‌‌ “दंतकथा आणि इतर गोष्टी” पुस्तक “दंतकथा आणि इतर गोष्टी” हा कथालेखक श्री. दगा तुकाराम चित्ते यांचा अवतीभवतीच्या परिसरातील ओळखी पाळखीतील ज्ञात कथांचा प्रथम लघुकथा संग्रह. संपूर्ण पुस्तकाचे अवलोकन केले असता साधारणता दीड ते दोन पानांत सामावलेल्या कथांमुळे या संग्रहाला लघुकथा संग्रहाचे स्वरूप प्राप्त होते. कुमुद पब्लिकेशन जळगाव प्रकाशनात 22 डिसेंबर […]

1 min read

नामदार जयकुमार भाऊरावल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुरुकवाडे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Loading

नामदार जयकुमार भाऊरावल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुरुकवाडे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न कुरुकवाडे | शिंदखेडा तालुका | धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊरावल साहेब यांचा वाढदिवस दि. १६ जानेवारी रोजी असून, त्या निमित्ताने दि. १५ जानेवारी २०२६ रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे गावात मोफत आरोग्य तपासणी […]

1 min read

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान; 7 फेब्रुवारीला मतमोजणी. -राज्य निवडणूक आयुक्त

Loading

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान; 7 फेब्रुवारीला मतमोजणी. -राज्य निवडणूक आयुक्त मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?