अमर वीर क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद यांचा वारसा अमळनेरमध्ये — नातू अमित आझाद व नेहा आझाद यांची भागवताचार्य कमलेश महाराजांच्या घरी खास भेट”
![]()
“अमर वीर क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद यांचा वारसा अमळनेरमध्ये — नातू अमित आझाद व नेहा आझाद यांची भागवताचार्य कमलेश महाराजांच्या घरी खास भेट” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य आंदोलनाला दिशा देणारे, क्रांतीची जाज्वल्य ज्योत पेटवणारे अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या कुटुंबातील वारसदार अमित आझाद व नेहा आझाद यांनी अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथे ऐतिहासिक भेट दिली. हिंदूस्तान […]
जनतेच्या अपेक्षा, नवनेतृत्वाची हाक — प्रभाग 13 ब मध्ये सुनील महाजन यांची जोरदार चर्चा”
![]()
“जनतेच्या अपेक्षा, नवनेतृत्वाची हाक — प्रभाग 13 ब मध्ये सुनील महाजन यांची जोरदार चर्चा” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) प्रभाग 13 ब मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच नेतृत्वाचा प्रभाव राहिल्याने स्थानिक पातळीवरील मूलभूत समस्या कायम प्रलंबित आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या रोजच्या गरजा आणि प्रश्नांवर ठोस उपाययोजना नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. अशातच नवे, अभ्यासू आणि निस्वार्थी […]
येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटन.
![]()
येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटन. छत्रपती संभाजीनगर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षण, उपचारात वापर, संशोधन अशा विविध प्रकारे चालना दिली असून येणारा काळ हा आयुर्वेदाचा […]
मुलांनी घेतला श्रमदानाचा मंत्र; परिसर स्वच्छ करून मिळवले खेळण्यासाठी मैदान”
![]()
“मुलांनी घेतला श्रमदानाचा मंत्र; परिसर स्वच्छ करून मिळवले खेळण्यासाठी मैदान” अमळनेर प्रतिनिधी विद्युतप्रवाह काॅलनी व पटवारी काॅलनी च्या मध्ये नगरपालिकेची मोकळ्या जागेत आजूबाजूच्या परिसरातील लोक कचरा टाकायचे. , त्या परीसरातील मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा नाही.. मुलांनी दर्शना ताई पवार कर्मभूमी स्मारक सचिव , यांना ही व्यथा बोलून दाखवली.. स्मारक परीवारातील तरूणाई चेतन भोई. , शुभम […]
प्रभाग क्रमांक 10 मधील पानखिडकी येथील असंख्य कार्कर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.. भाजपचे शहर उपाध्यक्ष व माजी नगरसेवक कैलास भावसार यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
![]()
प्रभाग क्रमांक 10 मधील पानखिडकी येथील असंख्य कार्कर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.. भाजपचे शहर उपाध्यक्ष व माजी नगरसेवक कैलास भावसार यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश भाजपचे शहर उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक कैलास भावसार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला. या वेळी कैलास भावसार यांनी सांगितले की, […]
अमळनेरमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मोफत टेस्ट सिरीज सुरू; तरुणांना मोठा फायदा पोलीस भरतीपूर्व सराव चाचणी स्पर्धेत मोहन पाटील प्रथम
![]()
अमळनेरमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मोफत टेस्ट सिरीज सुरू; तरुणांना मोठा फायदा पोलीस भरतीपूर्व सराव चाचणी स्पर्धेत मोहन पाटील प्रथम अमळनेर प्रतिनिधी सध्या महाराष्ट्रभर तरुण पोलीस भरतीकरीता शारिरीक चाचणीसाठी जोरदार तयारी करीत आहेत शारिरीक चाचणीसोबत लेखी परीक्षेची सुद्धा उत्तम तयारी व्हावी या पार्श्वभूमीवर तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून आदिवासी विकास विभाग नाशिक येथील सह आयुक्त कपिल पवार […]
समृद्ध पंचायतराज अभियान मेळाव्यात मान्यवरांचा भव्य सत्कार; आष्टी (बीड) येथे संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद”
![]()
“समृद्ध पंचायतराज अभियान मेळाव्यात मान्यवरांचा भव्य सत्कार; आष्टी (बीड) येथे संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद” अमळनेर प्रतिनिधी – (ईश्वर महाजन) शिवतीर्थ, आष्टी (जि. बीड) येथे आयोजित समृद्ध पंचायतराज अभियान संवाद मेळावा भव्य उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ग्रामविकास मंत्री मा.ना. जयकुमार गोरे साहेबांनी उपस्थित राहून मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विधान […]
समृद्ध पंचायतराज अभियान मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार; आष्टी (बीड) येथे भव्य उत्साहात कार्यक्रम संपन्न”
![]()
“समृद्ध पंचायतराज अभियान मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार; आष्टी (बीड) येथे भव्य उत्साहात कार्यक्रम संपन्न” अमळनेर प्रतिनिधी – ईश्वर महाजन आष्टी (बीड) येथे आयोजित समृद्ध पंचायतराज अभियान संवाद मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ग्रामविकास मंत्री मा.ना. श्री जयकुमार गोरे साहेब उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सभापती मा.ना. प्रा. राम शिंदे साहेब […]
व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. वर्षा सोहिते यांस “Best Principal Award” , डॉ. किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्ते सन्मानित
![]()
व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. वर्षा सोहिते यांस “Best Principal Award” प्रमुख पाहुणे डॉ. किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्ते सन्मानित अमळनेर प्रतिनिधी दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल आनंदाचा सण साजरा करत आहे!! शाळेतील आदरणीय प्राचार्या सौ.वर्षा सोहिते यांना इंडियन टॅलेंट ओलंपियाड तर्फे आयोजित पुरस्कार […]
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी जळगाव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्ययोध्दा व जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी भूषविले तर पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली . बिरसा […]

