21 Apr, 2026

नगर परिषद पारोळ्याचा आदर्श उपक्रम : विशेष मुलांसाठी ‘भत्त्यातून’ अन्नधान्य दान , मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या पुढाकारातून समाजाला प्रेरणा; परिश्रम मतिमंद निवासी शाळेला मदतीचा हात

Loading

नगर परिषद पारोळ्याचा आदर्श उपक्रम : विशेष मुलांसाठी ‘भत्त्यातून’ अन्नधान्य दान मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या पुढाकारातून समाजाला प्रेरणा; परिश्रम मतिमंद निवासी शाळेला मदतीचा हात अमळनेर प्रतिनिधी सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत पारोळा नगर परिषदेने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. नगर परिषद पारोळ्याचे मुख्याधिकारी मा. तुषार नेरकर यांनी वंजारी खुर्द (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील चामुंडा माता बहुउद्देशीय […]

1 min read

राज्यस्तरीय ज्ञानज्योती* *सावित्रीबाई फुले पुरस्कार* *वितरण सोहळा* *जळगाव जिल्ह्यातून निवेदिता ताठे पुरस्काराने सन्मानित*

Loading

*राज्यस्तरीय ज्ञानज्योती* *सावित्रीबाई फुले पुरस्कार* *वितरण सोहळा* *जळगाव जिल्ह्यातून निवेदिता ताठे पुरस्काराने सन्मानित* अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षाचा *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’* वितरण सोहळा मंगळवार, दिनांक १७ मार्च २०१७ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. […]

1 min read

गुढीपाडव्याच्या निमित्ताने उदया ‘सायं पाडवा भावसरगम’चा सुरेल सोहळा; अमळनेरकरांना संगीताची मेजवानी

Loading

गुढीपाडव्याच्या निमित्ताने उदया  ‘सायं पाडवा भावसरगम’चा सुरेल सोहळा; अमळनेरकरांना संगीताची मेजवानी अमळनेर प्रतिनिधी : गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर नववर्षाच्या स्वागतासाठी ज्ञानराज प्रतिष्ठान, अमळनेर आणि स्वरांजली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायं पाडवा भावसरगम’ या सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक जीवनाचा उत्साही प्रारंभ मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने भावगीत, भक्तीगीत आणि नाट्यगीतांचा बहारदार […]

1 min read

लोंढवे येथे 20 मार्चला मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; गरजूंसाठी सुवर्णसंधी

Loading

लोंढवे येथे 20 मार्चला मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; गरजूंसाठी सुवर्णसंधी अमळनेर प्रतिनिधी : जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या विद्यमाने तसेच कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय, नंदूरबार यांच्या सौजन्याने लोंढवे (ता. अमळनेर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणारा हा उपक्रम परिसरातील गरजू […]

1 min read

NMMS परीक्षेत ब्राह्मणवेल विद्यालयाचा उज्ज्वल यश : ५०% निकालासह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी 

Loading

NMMS परीक्षेत ब्राह्मणवेल विद्यालयाचा उज्ज्वल यश : ५०% निकालासह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी  धुळे प्रतिनिधी : साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) इयत्ता आठवी सन 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी शाळेतून अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील एकूण ४ विद्यार्थी सहभागी झाले […]

1 min read

ग्राहक हक्कांविषयी जागरूक राहायला हवे; १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

Loading

ग्राहक हक्कांविषयी जागरूक राहायला हवे; १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा / प्रतिनिधी ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य एवमं समर्पण करियर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समर्पण करिअर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात जागतिक ग्राहक हक्क दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या […]

1 min read

खुनाच्या प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून दिलासा, अमळनेर न्यायालयाने सुनावली होती दहा वर्षाची शिक्षा

Loading

खुनाच्या प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून दिलासा अमळनेर न्यायालयाने सुनावली होती दहा वर्षाची शिक्षा अमळनेर प्रतिनिधी:-चोपडा तालुक्यातील देवगाव येथील एका गंभीर खून प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे.अडावद पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यातील आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे याला अमळनेर न्यायालयात शिक्षा सुनावली असताना औरंगाबाद येथील हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी श्रीमती भावना रवींद्र पाटील […]

1 min read

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अमळनेरमध्ये विशेष फिजिओथेरपी शिबिर; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने लाभला नवा आत्मविश्वास

Loading

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अमळनेरमध्ये विशेष फिजिओथेरपी शिबिर; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने लाभला नवा आत्मविश्वास अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर पंचायत समितीच्या समग्र शिक्षा (समावेशित शिक्षण विभाग) अंतर्गत तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष फिजिओथेरपी (भौतिकोपचार) व तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. लोकमान्य शाळेच्या परिसरात आयोजित या शिबिरात तालुक्यातील अनेक गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या शिबिराचे […]

1 min read

अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग दि.22मार्च रोजी मुक्ताईनगर येथे महिला सायकलपटूंचा थरार

Loading

अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग दि.22मार्च रोजी मुक्ताईनगर येथे महिला सायकलपटूंचा थरार मुक्ताईनगर येथे येत्या22 मार्च 2026 रोजी मुलींसाठी अस्मिता खेलो इंडिया वुलमेंन्स सायकलिंग लीग जिल्हास्तर चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नामांकित महिला सायकलपटू मुक्ताईनगर मध्ये दाखल होणार आहेत. ही लीग 3 गटांमध्ये हेणार असून, त्यामध्ये वुमेन्स हलौट (19 वर्ष व […]

1 min read

साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाल्याप्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब सुपडू सुतार फाऊंडेशन जळगाव तर्फे जाहिर सत्कार*

Loading

*साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाल्याप्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब सुपडू सुतार फाऊंडेशन जळगाव तर्फे जाहिर सत्कार* जळगांव विशेष प्रतिनिधी (विजय लुल्हे)           जळगाव येथील सुप्रसिद्ध चित्रकार तथा साहित्यिक राजू बाविस्कर लिखित ” काळ्या निळ्या रेषा ” आत्मकथनाला सन २०२५ चा सर्वोच्च साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाल्या प्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?