मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ
![]()
मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री […]
संवेदना शब्दात गुंफणारे ना.धो महानोर
-अरविंद सोनटक्के
![]()
संवेदना शब्दात गुंफणारे ना.धो महानोर-अरविंद सोनटक्के मराठी साहित्य क्षेत्रात बोलीभाषेतील प्रमाणभाषेत स्थान कवीवर्य ना.धो महानोरांनीच मिळवून दिले. त्यांच्या काव्यरचना जनसामान्यांना आपल्याच वाटतात. त्यांनी लोकमानसाच्या संवेदनांना आपल्या काव्यात गुंफून मौलिक कार्य केले आहे. त्यांचे अकाली जाणे क्लेशदायक आहे. शब्दांचे हरफनमौला ना.धो.महानोरांना भावपूर्ण श्रद्धांजली अरविंद सोनटक्केसाहित्यिक अमळनेर
उपनिषदांनी मानवाला परमात्म तत्वाचे महत्व लक्षात आणून दिले-प.पू आनंद जीवन स्वामी
![]()
उपनिषदांनी मानवाला परमात्म तत्वाचे महत्व लक्षात आणून दिले. अमळनेर प्रतिनिधी – सर्व वेदांचे सार असलेली उपनिषदे मानवी कल्याणप्रद आहे. उपनिषद,ब्रह्मसूत्रे, भगवतगीता ही प्रस्थानत्रयी आहेत. त्यांना ‘श्रुतिप्रस्थान’ म्हणतात.रामायण, महाभारत ही ‘स्मृतिप्रस्थाल’ आहेत. ब्रह्म व परब्रहम विद्येचे ज्ञान देणारे शास्त्र’ उपनिषद’ आहे. हे जग कसे चालते, या ब्रह्मांडाची निर्मिती कोणी केली? त्यां परमतत्वाशीजीवाचा संबंध कोणता? जीव कसा […]
ना.धो.महानोर रानात प्राण गुंतलेला कवी-प्रवीण दवणे
![]()
रानात प्राण गुंतलेला कवी दूरच्या रानालालागिर उन्हालापारंबीचा झुला गेलाझुलत नभालाह्या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या ओळी आज त्यांच्या देहरूप अस्तित्त्वानेच जणु नभाला पोहोचल्या आहेत. रान, मातीचा गंध ,शेतकऱ्याची दुःख ज्यांच्या कवितेत झिरपत राहिली, कवितेतून त्यांनी आपले आयुष्य पेरलं व ते सहा दशके बहरत राहिले, त्या भारतीय कविता समृद्ध करणाऱ्या गुंतलेले प्राण हे रानात माझ्या ही […]
मनावर अधिराज्य गाजवणारे कवीवर्य ना.धो.महानोर कालवश
![]()
कवीवर्य ना.धो.महानोर आज आपल्यात नाहीत.पण त्यांच्या कवितेचे मनावर अधिराज्य कायमचे अधोरेखित झालेय-शशिकांत हिंगोणेकर जळगाव परवाच घरात ना.धो. महानोर यांची आठवण काढली होती. महानोरांचे सगळे कवितासंग्रह पुन्हा वाचून काढण्यासाठी कपाटातून टेबलावर ठेवलेही होते. माझ्या सर्वदूर तापलीय हवा या नव्या संग्रहावर महानोरांचे ब्लर्ब घ्यावे . अशी चर्चा कवीमित्र मंगेशराव काळे यांचेशी केलीही होती. लवकरच भेटायला जायचे मनात […]
अमळनेरला अभिवाचन कार्यशाळेचे आयोजन,,,,
![]()
अमळनेरला अभिवाचन कार्यशाळेचे आयोजन,,,, अमळनेर प्रतिनिधीग्रंथालयाचे क्षेत्रात काम करतांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करता आले. व्याख्याने,परिसंवाद वक्तृत्व स्पर्धा यातून व्यक्तिमत्त्व विकसित होत असते याची कल्पना आली. वक्ते, स्पर्धक बोलायला उभे राहिले म्हणजे त्यांची भाषिक तयारी दिसून आली.ज्यांनी पूर्ण अभ्यासाने आणि प्रयत्नांने वक्तृत्व सिद्ध केले ते यशस्वी झाले. बर्याच लोकांना बोलणे म्हणजे निव्वळ बोलणे नसून तो भाषिक, […]
जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन !
![]()
जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन ! ठाणे, कल्याण ( मनिलाल शिंपी ): जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका […]
वक्तृत्व स्पर्धेत अमोल पाटील प्रथम तर निबंध स्पर्धेत राजश्री देशमुख प्रथम
![]()
प्रताप महाविद्यालयात विविध स्पर्धा संपन्न वक्तृत्व स्पर्धेत अमोल पाटील प्रथम तर निबंध स्पर्धेत राजश्री देशमुख प्रथम अमळनेर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्वायत्त महाविद्यालयांना दि.२४ ते २९ जुलै दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सप्ताह साजरा करण्याचे निर्देश केले होते. त्याअनुषंगाने प्रताप महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रताप महाविद्यालयात महाविद्यालयीन […]
गरजू होतकरू विध्यार्थ्यांना डॉ.अनिल शिंदे यांच्या कडून शैक्षणिक साहित्य वही वाटप
![]()
अमळनेर प्रतिनिधीगरजू होतकरू विध्यार्थ्यांना डॉ.अनिल शिंदे यांच्या कडून शैक्षणिक साहित्य वही वाटपशहरातील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. अनिल शिंदे यांनी त्यांच्या वाढ दिवसा निमित्ताने अमळनेर तालुक्यात गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. डॉ.शिंदे प्रताप हायस्कूल चे,,,चेअरमन देखील असल्याने ,,,त्यानी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले या उपक्रमाची संकल्पना,,,माउली इन्स्टिट्यूट चे प्रा.कुणाल पाटील यांच्या नियोजना अंतर्गत […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश संपन्न
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश संपन्न अमळनेर-१ ऑगस्ट२०२३ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची मासिक बैठक मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.बैठकीच्या सुरुवातीला अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसंघटक व तालुका पालक […]

