1 min read

संवेदना शब्दात गुंफणारे ना.धो महानोर
-अरविंद सोनटक्के

Loading

संवेदना शब्दात गुंफणारे ना.धो महानोर
-अरविंद सोनटक्के

मराठी साहित्य क्षेत्रात बोलीभाषेतील प्रमाणभाषेत स्थान कवीवर्य ना.धो महानोरांनीच मिळवून दिले. त्यांच्या काव्यरचना जनसामान्यांना आपल्याच वाटतात. त्यांनी लोकमानसाच्या संवेदनांना आपल्या काव्यात गुंफून मौलिक कार्य केले आहे. त्यांचे अकाली जाणे क्लेशदायक आहे. शब्दांचे हरफनमौला ना.धो.महानोरांना भावपूर्ण श्रद्धांजली

अरविंद सोनटक्के
साहित्यिक अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *