1 min read

गरजू होतकरू विध्यार्थ्यांना डॉ.अनिल शिंदे यांच्या कडून शैक्षणिक साहित्य वही वाटप

Loading

अमळनेर प्रतिनिधी
गरजू होतकरू विध्यार्थ्यांना डॉ.अनिल शिंदे यांच्या कडून शैक्षणिक साहित्य वही वाटप
शहरातील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. अनिल शिंदे यांनी त्यांच्या वाढ दिवसा निमित्ताने अमळनेर तालुक्यात गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

डॉ.शिंदे प्रताप हायस्कूल चे,,,चेअरमन देखील असल्याने ,,,त्यानी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले

या उपक्रमाची संकल्पना,,,माउली इन्स्टिट्यूट चे प्रा.कुणाल पाटील यांच्या नियोजना अंतर्गत राबविले जात आहे

,,,त्यामुळे सर्व सामान्य जनतेकडून कौतुक केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *