30 Jul, 2026

गुरुभक्तीचा हृदयस्पर्शी आविष्कार; विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेला साकारली शिक्षकांची जिवंत प्रतिमा

Loading

गुरुभक्तीचा हृदयस्पर्शी आविष्कार; विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेला साकारली शिक्षकांची जिवंत प्रतिमा ज्ञानदा सायन्स क्लासेसच्या कु. निशा महाजनचा अनोखा गुरुदक्षिणेचा सन्मान; संचालक धीरजकुमार पवार भावूक, विद्यार्थी-गुरू नात्याचा आदर्श ठरला क्षण अमळनेर प्रतिनिधी : आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या युगात गुरू-शिष्य नात्यातील आत्मीयता कमी होत असल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र ज्ञानदा सायन्स क्लासेसच्या इयत्ता दहावीतील गुणी विद्यार्थिनी कु. […]

1 min read

पत्रकारांच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक; ,रक्षा खडसे व प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने व्हॉईस ऑफ मीडियाचे उपोषण मागे

Loading

पत्रकारांच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक; रक्षा खडसे व प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने व्हॉईस ऑफ मीडियाचे उपोषण मागे नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या वतीने राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर यश मिळाले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या […]

1 min read

विश्वासाला सन्मानाची जोड; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भव्य गौरव , अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटरतर्फे सत्कार; समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन

Loading

विश्वासाला सन्मानाची जोड; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भव्य गौरव अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटरतर्फे सत्कार; समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन अमळनेर, प्रतिनिधी : अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर अँड पब्लिक लाइब्रेरी, अमळनेर यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी ऍड. अ.रज्जाक शेख , सईद तेली आणि राजू भट यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. […]

1 min read

ज्ञानाचा महोत्सव अन् गुणवंतांचा दिमाखदार गौरव ,मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अमळनेर येथे प्रेरणादायी गुणगौरव सोहळा उत्साहात

Loading

ज्ञानाचा महोत्सव अन् गुणवंतांचा दिमाखदार गौरव मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अमळनेर येथे प्रेरणादायी गुणगौरव सोहळा उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : ज्ञान, गुणवत्ता आणि यशाचा उत्सव साजरा करणारा मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा आज साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे अत्यंत दिमाखदार, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. […]

1 min read

मतपेटीतून घडले नेतृत्व; विद्यार्थी मंत्रिमंडळाने स्वीकारली जबाबदारीची शपथ , महात्मा फुले हायस्कूल, देवगाव येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड; शपथविधी, सत्कार आणि मतदान प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना मिळाला लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव.

Loading

मतपेटीतून घडले नेतृत्व; विद्यार्थी मंत्रिमंडळाने स्वीकारली जबाबदारीची शपथ महात्मा फुले हायस्कूल, देवगाव येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड; शपथविधी, सत्कार आणि मतदान प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना मिळाला लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव. अमळनेर प्रतिनिधी लोकशाही व्यवस्थेची जडणघडण ही केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना समजावी, या उद्देशाने महात्मा फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थी […]

1 min read

गुरुपौर्णिमेच्या साक्षीने जपली गुरु-शिष्य परंपरा; विद्यार्थ्यांच्या हृदयस्पर्शी सादरीकरणाने भारावले मान्यवर, कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात संस्कार, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम.

Loading

  गुरुपौर्णिमेच्या साक्षीने जपली गुरु-शिष्य परंपरा; विद्यार्थ्यांच्या हृदयस्पर्शी सादरीकरणाने भारावले मान्यवर कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात संस्कार, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम. नंदुरबार प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे आज दि.२९ जुलै २०२६ रोजी ” गुरुपौर्णिमा ” निमित्ताने भारतीय संस्कृतीतील गुरू -शिष्य परंपरा अबाधित राखण्यासाठी शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी व शिक्षक […]

1 min read

गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून गुरुजनांना कृतज्ञतेचा भावपूर्ण अभिवादन , स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयात सरस्वती पूजन, मनोगते व शिक्षकांचा सन्मान उत्साहात

Loading

गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून गुरुजनांना कृतज्ञतेचा भावपूर्ण अभिवादन स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयात सरस्वती पूजन, मनोगते व शिक्षकांचा सन्मान उत्साहात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील स्वर्गीय सौ पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने विद्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री गोकुळ […]

1 min read

पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

Loading

पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर नवी दिल्ली – देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणारे, पत्रकारितेच्या वर्तमान आणि भविष्यातील दिशेचा वेध घेणारे व्हाईस ऑफ मीडिया आणि व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय मंच यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय […]

1 min read

गुरुपौर्णिमेच्या दिवशी ८८० सेवानिवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना न्यायालयाची ‘गुरुदक्षिणा’; नोशनल इन्क्रीमेंटचा मार्ग मोकळा ,मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे महत्त्वपूर्ण आदेश; निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांचा फेरहिशेब करण्याचे प्रशासनाला निर्देश

Loading

गुरुपौर्णिमेच्या दिवशी ८८० सेवानिवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना न्यायालयाची ‘गुरुदक्षिणा’; नोशनल इन्क्रीमेंटचा मार्ग मोकळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे महत्त्वपूर्ण आदेश; निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांचा फेरहिशेब करण्याचे प्रशासनाला निर्देश जळगांव प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्ह्यातील ८८० शिक्षक व शिक्षकेतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत, नोशनल इन्क्रीमेंट (काल्पनिक वेतनवाढ) लाभासह निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांचा […]

1 min read

संशोधन विश्वात अमळनेरची दमदार छाप; प्रा. रवींद्र माळी यांची आंतरराष्ट्रीय जर्नलच्या संपादन मंडळावर नियुक्ती

Loading

संशोधन विश्वात अमळनेरची दमदार छाप; प्रा. रवींद्र माळी यांची आंतरराष्ट्रीय जर्नलच्या संपादन मंडळावर नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी): गुजरात राज्यातील कलोल (जि. गांधीनगर) येथील नामांकित ‘स्वामीनारायण युनिव्हर्सिटी’च्या फार्मसी विभागाचे अकॅडमिक कोऑर्डिनेटर (Academic Coordinator) प्रा. रवींद्र जी. माळी यांची ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्स, इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ (IJSET) या प्रतिष्ठित जर्नल च्या संपादन मंडळाचे (Editorial Board) सदस्य म्हणून नियुक्ती […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?