आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा इंग्लंडमध्ये सत्कार समारोह संपन्न.
![]()
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा इंग्लंडमध्ये सत्कार समारोह संपन्न. *मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ):कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा इंग्लंडमध्ये morly इंडियन च्या वतीने सत्कार समारंभ आयोजित आज केला होता* *या सत्कार समारंभा प्रसंगी भारतातील अनेक राज्यातील लोक उपस्थित होते, “ज्ञानासाठी सदैव जागू” ! या उक्तीप्रमाणे सदैव […]
संभाजीनगरातील साहित्यातील दिग्गज कवी फ.मू. शिंदे प्रा. कौतिकराव ठाले पाटील श्री बाबा भांड यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट
![]()
संभाजीनगरातील साहित्यातील दिग्गज कवी फ.मू. शिंदे प्रा. कौतिकराव ठाले पाटील श्री बाबा भांड यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट छत्रपती संभाजीनगर येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सचिव प्रा. डॉ. सुभाष बागल फाउंडेशनचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख अँड सर्जेराव साळवे यांनी नुकतेच सुप्रसिद्ध कवी फ.मु.शिंदे सर तसेच बालसाहित्यिका […]
भारताच्या पराभवाचे असली गुन्हेगार !
![]()
भारताच्या पराभवाचे असली गुन्हेगार ! भारतात क्रिकेटला धर्म व क्रिकेटपटूंना देवता मानतात. क्रिकेटवर भरभरून प्रेम करणारे चाहते खेळाडूंच्या प्रत्येक अदांवर फिदा होतात. मात्र हे खेळाडू केवळ अप्पलपोटी वागणं करतात. गडगंज संपत्ती, भरपूर प्रसिद्धी मिळवितात. तर प्रत्यक्ष क्रिकेट व त्यांच्या चाहत्यांना कस्पटा समान लेखतात. आता तर आयपीएल सारखा कुबेराचा खजिना हाती लागल्याने ओरिजनल क्रिकेट असलेल्या आंतरराष्ट्रीय […]
अर्बन बँक च्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्वाधिक जागा
![]()
अर्बन बँक च्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्वाधिक जागा अर्बन बँक च्या निवडणूकीत अनेकांची प्रतिष्ठा पनाला अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक अमळनेर पंचवार्षिक निवडणूक 2023 28 नुकतीच मतदान झाले व आज मतमोजणी झाली त्या मतमोजणी सहकार पॅनलच्या13 पैकी 11 जागा आल्या.अर्बन बँक च्या निवडणुकीमध्ये अनेक मातब्बर उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरलेले होते व अनेकांसाठी ती प्रतिष्ठेची […]
सचिनभाऊ पाटील यांची अशीही सामाजिक बांधिलकी
![]()
सचिनभाऊ पाटील यांची अशीही सामाजिक बांधिलकी सोशल मीडियाच्या माध्यमातून किराणा मालाचे व जनरल शेती उपयोगी वस्तूंचे जळून नुकसान झालेल्या व्यक्तीचे केले सांत्वन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दि.11/06/2023 रोजी सोशल मीडिया द्वारे श्री राजेंद् भगवान पाटील यांचे मालकीचे शिव प्रॉव्हिजन किराणा जनरल व शेती उपयोगी वस्तूचे दुकान हे पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास शॉट सर्किट मुळे जळून […]
मानवसेवा ग्रुप तर्फे नाशिक येथे महिलांना साडी वाटप. डॉ.मनिलाल शिंपी यांचे कार्य कौतुकास्पद.
![]()
मानवसेवा ग्रुप तर्फे नाशिक येथे महिलांना साडी वाटप. डॉ.मनिलाल शिंपी यांचे कार्य कौतुकास्पद. नाशिक ( प्रतिनिधी ):मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुप तर्फे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार ,आज गणेश मंदिर , पवननगर,सिडको नाशिक येथे, स्वामीनारायण मंदिर हॉलचे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, ,ज्येष्ठ समाजसेवक […]
जळगावला आम आदमी पार्टीने भाजपा सरकारच्या हुकूमशाहीचा केला निषेध..
![]()
आज दिनांक 11 5 2023 रोजी जळगाव आम आदमी पार्टीने भाजपा सरकारच्या हुकूम शाहिचा निषेध केला. दिल्लीमध्ये असलेली आम आदमीपार्टीची सरकार असून दिल्ली सरकारला कायदे करण्याचाअधिकार व नोकर शहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार या संदर्भातली केस सर्वोच्च न्यायालयात चालू होती सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीच्या बाजूने निकाल देत भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती मात्र भाजपा […]
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
गोऱ्या इंग्रजांचे काळे कारनामे ; भारताचा प्रतिकार सुरूच !
![]()
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धागोऱ्या इंग्रजांचे काळे कारनामे ; भारताचा प्रतिकार सुरूच ! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हल, लंडन येथे सुरू असलेली डब्ल्यूटीसी फायनल अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचली असून विजयासाठी आवश्यक असलेल्या ४४४ धावांचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवशी ३ बाद १६५ धावा जमविल्या असून विजयासाठी अजूनही २८० धावा काढाव्या लागणार आहेत. सामन्याचे चारही दिवस ऑस्ट्रेलियाने […]
निरपराध लोकांना अटक करू नका आणि उद्यापासून संचारबंदी काढा अशा सूचना आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षक एम राजकुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षकाना दिल्या
![]()
अमळनेर : शहरातील दंगल किरकोळ कारणावरून झाली असून निरपराध लोकांना अटक करू नका आणि उद्यापासून संचारबंदी काढा अशा सूचना आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षक एम राजकुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे याना दिल्या आहेत. किरकोळ कारणावरून दंगल झाली आहे. त्यात दोषींना शिक्षा झाली पाहिजे मात्र निरपराध व्यक्तींना वेठीस धरू नका उगीच दंगलीचा बाऊ […]
सानेगुरुजी वाचनालयात सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
![]()
सानेगुरुजी वाचनालयात सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात अमळनेर येथे साने गुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले..सानेगुरुजी वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन केले तर ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी माल्यार्पण केले.प्रस्ताविक संचालक ईश्वर महाजन यांनी केले.यावेळी वाचकांसाठी साने गुरुजींचे साहित्य व पुस्तक उपलब्ध करण्यात […]

