1 min read

सचिनभाऊ पाटील यांची अशीही सामाजिक बांधिलकी

Loading

सचिनभाऊ पाटील यांची अशीही सामाजिक बांधिलकी

सोशल मीडियाच्या माध्यमातून किराणा मालाचे व जनरल शेती उपयोगी वस्तूंचे जळून नुकसान झालेल्या व्यक्तीचे केले सांत्वन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

आज दि.11/06/2023 रोजी सोशल मीडिया द्वारे श्री राजेंद् भगवान पाटील यांचे मालकीचे शिव प्रॉव्हिजन किराणा जनरल व शेती उपयोगी वस्तूचे दुकान हे पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास शॉट सर्किट मुळे जळून खाक झाले… तत्काळ घटनास्थळी जाऊन प्रत्येक्षात पाहणी करून दुकान मालक राजेंद्र पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी नुकसानीच्या व्यथा मांडल्या व त्यांनी सांगीलते की त्यांचे सुमारे दहा लाख रुपये एवढे नुकसान झाले…
मी मारवड गावामध्ये शिक्षण स्वस्थे मध्ये नौकरी करण्यासाठी आलो होतो पण मला कायमची नवकरी मिळाली नाही म्हणून मी दुकान स्ववसाय सुरू केला पण त्याच्यात देखील माझ्या नशिबाने घात केला…व मी आता नुकसानी मुळे रस्त्यावर आलो सांगताना त्यांचे अश्रू अनावर झाले
हे सर्व कथव ऐकून मन सुन्न झाले म्हणून आपण समाजाचे देने लागतो या भावनेने मी सचिन दादा मित्र परिवारा तर्फे रकम दहा हजार रु ची अल्पशा मदतीचा हात देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला… तसेच आव्हान करतो मारवड ,अमळनेर तालुक्यातील सामाजिक सघटनांनी त्यांना मदतीचा हात द्यावा अशी विनंती
तदनंतर राजेंद्र पाटील व त्यांच्या परिवारा मार्फत तसेच मारवड ग्रामस्थांनी सचिन दादा मित्र परिवाराचे मदत केल्या बदल खूप खूप आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *