17 May, 2026

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दि.21 जून 2023 रोजी जागतिक योग दिन

Loading

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दि.21 जून 2023 रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना श्री.हेमंत महाजन सर आणि श्री प्रताप पाटील सर यांनी योग दिनाची माहिती दिली.सर्वांनी योगासने करून “जागतिक योग दिन” साजरा […]

1 min read

अथर्व येवले ची जी मेन परीक्षेत यशाची भरारी

Loading

अमळनेरला अथर्व येवलेचा जी मेन परीक्षेत यशाची भरारी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अमळनेर येथील विदयाविहार काँलनीतील विजय येवले यांचा चिरंजीव अथर्व येवले याने जी मेन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले .त्याच्या घवघवीत यशाबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला.सविस्तर माहिती अशी कि अथर्व विजय येवलेने त्याच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा यशस्वीपणे पार केला 12 वी 76% जी मेन 99.81% […]

1 min read

मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्‍यांनी गिरविले निरोगी आरोग्याचे धडे, जागतिक योग दिनानिमित्त निशुल्क योग शिबिर.

Loading

मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्‍यांनी गिरविले निरोगी आरोग्याचे धडे. *जागतिक योग दिनानिमित्त निशुल्क योग शिबिर. अमळनेर- जागतिक योग दिनानिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्‍यांनी निरोगी आरोग्याचे धडे गिरविले. दि २१ जून रोजी सकाळी सहा ते सात या वेळेत निशुल्क आरोग्यदायी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या धावपळीच्या काळात कामामुळे प्रत्येकाला आरोग्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात दि. २१ जून रोजी सकाळी नववा आंतरराष्ट्रीय योग दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.यावेळी माजी उपप्राचार्य डॉ. पी.बी.भराटे यांनी योगा दिनानिमित्त उपस्थितांना योगाची विविध उदाहरणे देऊन योगाचे महत्व पटवून दिले. तसेच प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.योग दिनाच्या […]

1 min read

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे नुकताच योग दिन उत्साहात साजरा

Loading

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे नुकताच योग दिन उत्साहात साजरा नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकताच नववा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना योगाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले योग प्राणायाम दररोज आपण नित्य नियमाने केला पाहिजे यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहून मन शांत राहते […]

1 min read

विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण सचिव यांची भेट

Loading

विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण सचिव यांची भेट ठाणे कल्याण (मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील काही ज्वलंत प्रश्न सुटावेत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर व शिक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सौ संगीताताई शिंदे यांनी विभागातील सचिव माननीय श्री रंजीत सिंह देओल यांची काल मंत्रालयात भेट घेतली1) 1 […]

1 min read

शिवसेनेच्या वतीने धुळयाला जागतिक गद्दार दिव

Loading

जागतिक गद्दार दिवसमहाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजेच आजचा दिवस, या दिवशी पैशा साठी व सत्ते साठी हपापलेल्या राज्यातील अनेक नामांकित राजकीय लोकांनी आपल्या नैतिकतेच्या सर्व पातळी ओलांडून राज्याच्या इतिहासात कायमस्वरूपी काळ्या शाई ने लिहिला जाईल अश्या कटकारस्थान करवून ज्या शिव सेनेच्या जिवावर मोठे झाले त्या आपल्या मातृपक्षाच्या पाठीत खंजीर खूपसली, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पुत्रवत […]

1 min read

जखमी हरणाचे आर्डीच्या तरुणांने वाचवले प्राण—–

Loading

जखमी हरणाचे आर्डीच्या तरुणांने वाचवले प्राण—– अमळनेर – तालुक्यातील आर्डी शिवारात हरणाचे कळप दिसून येतात. सध्यस्थीतीत पाऊस लांबल्याने आज ता.20 रोजी पाण्याच्या भटकंतीत फिरत असताना कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने हरीण जखमी झाले.आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आर्डी गावातून भूषण रामलाल वानखेडे या तरुणाने आर्डी शिवारातील जंगलात हरीण जखमी अवस्थेत पडले असल्याचे दिसून येताच अमळनेर पोलीस […]

1 min read

योगाचा कृतीयुक्त सराव घेऊन योग दिन शारदा माध्यमिक विदयालयात साजरा!!

Loading

योगाचा कृतीयुक्त सराव घेऊन योग दिन शारदा माध्यमिक विदयालयात साजरा!! जळगाव जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिध्द असलेली कळमसरेतील शाळेत अगदी शिस्तबध्द पध्दतीने योगदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सुत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या कल्पना सिसोदिया यांनी केले.योगदिनावर सविस्तर विवेचन एस.एच. भवरे सर यांनी योगाची सुरुवात कधी झाली, त्याचे महत्व विशद केले. योगाचा कृतीयुक्त […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये जागतिक योगदिवस साजरा..

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये जागतिक योगदिवस साजरा.. अमळनेर प्रतिनिधीदेवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये २१ जुन हा दिवस जागतिक योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकव मानवी जीवनात योगाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन स्काऊट शिक्षक एच.ओ. माळी यांनी दिले. सर्व विद्यार्थ्यांनी योग करत आनंद घेतला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन,शिक्षक आय […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?