चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दि.21 जून 2023 रोजी जागतिक योग दिन
![]()

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दि.21 जून 2023 रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना श्री.हेमंत महाजन सर आणि श्री प्रताप पाटील सर यांनी योग दिनाची माहिती दिली.सर्वांनी योगासने करून “जागतिक योग दिन” साजरा केला.

