अथर्व येवले ची जी मेन परीक्षेत यशाची भरारी
![]()

अमळनेरला अथर्व येवलेचा जी मेन परीक्षेत यशाची भरारी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
अमळनेर येथील विदयाविहार काँलनीतील विजय येवले यांचा चिरंजीव अथर्व येवले याने जी मेन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले .त्याच्या घवघवीत यशाबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी कि अथर्व विजय येवलेने त्याच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा यशस्वीपणे पार केला 12 वी 76% जी मेन 99.81% एअर 2322 (ओपन रँक) 423 (obc रँक) MH-CET 99.55% jee Advanceair7705 ( open)1705 (obc) यश संपादन केले.
त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

