1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये जागतिक योगदिवस साजरा..

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये जागतिक योगदिवस साजरा..

अमळनेर प्रतिनिधी
देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये २१ जुन हा दिवस जागतिक योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक
व मानवी जीवनात योगाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन स्काऊट शिक्षक एच.ओ. माळी यांनी दिले. सर्व विद्यार्थ्यांनी योग करत आनंद घेतला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन,शिक्षक आय आर महाजन, एस.के.महाजन, अरविंद सोनटक्के व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *