1 min read

शिवसेनेच्या वतीने धुळयाला जागतिक गद्दार दिव

Loading

जागतिक गद्दार दिवस
महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजेच आजचा दिवस, या दिवशी पैशा साठी व सत्ते साठी हपापलेल्या राज्यातील अनेक नामांकित राजकीय लोकांनी आपल्या नैतिकतेच्या सर्व पातळी ओलांडून राज्याच्या इतिहासात कायमस्वरूपी काळ्या शाई ने लिहिला जाईल अश्या कटकारस्थान करवून ज्या शिव सेनेच्या जिवावर मोठे झाले त्या आपल्या मातृपक्षाच्या पाठीत खंजीर खूपसली, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पुत्रवत आशिर्वाद दिले, ज्या उद्धव ठाकरेंनी सख्या भावसारखे प्रेम दिले व ज्या मातोश्री मुळे मोठे झाले त्या मातोश्री सोबत गद्दारी केली. अश्या गडदारांचा आज धुळे महानगर पालिकेच्या समोर 50 खोके सरकार ला गद्दारी करून सोडून गेलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत निषेध करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्क प्रमुख शुभांगी ताई पाटील, शिवसेना सह संपर्कप्रमुख महेश भाऊ मिस्तरी धुळे जिल्हा शिवसेनाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे धुळे महानगर प्रमुख धीरज पाटील नरेंद्र परदेशी अनिल पाटील कैलास आबा पाटील नाना वाघ भरत मोरे ललित गंगाधर माळी कैलास मराठे भटू गवळी आधी समस्त शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *