अमळनेरच्या बसस्थानकाच्या कायापालटास प्रारंभ
![]()
अमळनेरच्या बसस्थानकाच्या कायापालटास प्रारंभ मंगळग्रह सेवा संस्थेने घेतले दत्तक अमळनेर प्रतिनिधी: येथील बसस्थानकाला मंगळग्रह सेवा संस्थेने दत्तक घेतले आहे. बसस्थानकाच्या एकूणच चेहरामोहरा तथा कायापालटाच्या उपक्रमाचे ७ जुलै रोजी नामदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून उदघाटन करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, सेवानिवृत्त महाव्यवस्थापक माधव देवधर, आगार […]
जीवघेणी महागाई अन शिक्षणाची कास!!
![]()
जीवघेणी महागाई अन शिक्षणाची कास!! आज दिवसेंदिवस शिक्षण घेणे सामान्य माणसाला घेण तारेवरची कसरत ठरत आहे..पती कामावर गेल्यावर मुलांना शाळे पोहचविण्याचीजबाबदारी महिलांवर येते. अशीच एक महिला घर सांभाळून मुलांना नेतांनाचे विदारक चित्र ह्या छायाचित्रात दिसत आहे. शिक्षण न मिळाल्यास मुलांचे भविष्य अंधकारमय होईल..ते होऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करून एका सायकल वर दोन मुले घेऊन […]
एम.एस्सी गणित विषयात, परीवर्धे सारख्या खेडेगावातील,कन्या कु.वैष्णवी शिंपी हीचे घवघवीत यश.
![]()
एम.एस्सी गणित विषयात, परीवर्धे सारख्या खेडेगावातील,कन्या कु.वैष्णवी शिंपी हीचे घवघवीत यश. शहादा( प्रतिनिधी )::: कवयत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ अंतर्गत ,पूज्य सानेगुरुजी महाविद्यालय लोणखेडा , तालुका शहादा येथे गणित विभागात मास्टर ऑफ सायन्स ( एम. एस्सी ) परिक्षेत कू.वैष्णवी शिंपी हिने ७० टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे.सविस्तर वृत्त असे की, परीवर्धे,तालुका शहादा,जिल्हा नंदूरबार येथील आदरणीय […]
अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविकाच्या मागण्यांबाबत सकारात्मक- मंत्री मा.अनिल पाटील
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाअंगणवाडी आणि आशा स्वयंसेविकाच्या मागण्यांबाबत सकारात्मक- मंत्री मा.अनिल दादा पाटीलआमदार मा.श्री.अनिल दादा पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर पहिल्यांदाच अमळनेरात आल्यानंतर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांच्या निवास स्थानी भेट घेऊन सत्कार केला आणि अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविकाच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर केली.यावर मंत्री मा.अनिल दादा पाटील यांनी […]
श्री संत यादवबाबा हायस्कूल येथे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न
![]()
श्री गुरुदत्त जनसेवा विकास प्रतिष्ठान शिंदवणेसंचलीत संत यादव बाबा माध्यमिक विद्यालय शिंदवणे व इनरव्हील क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा उषाताई महाडिक, उपाध्यक्ष श्री. रामदास महाडिक, इनर्विल क्लब च्या अध्यक्षा श्रूनाली आपटे, रजनी देवल, रागिणी सावंत, थत्ते मॅडम, आणि संस्थेच्या संचालिका सारिका ताई महाडिक, विद्याताई यादव ,निर्मलाताई महाडिक […]
ग्रामसेविका कविता साळुखे यांची आरएमबीकेएस कर्मचारी संघटनेच्या च्या जिल्हा कार्यकारिणीवर….
![]()
ग्रामसेविका कविता साळुखे यांची आरएमबीकेएस कर्मचारी संघटनेच्या च्या जिल्हा कार्यकारिणीत झाली निवड अमळनेर प्रतिनिधी-,येथील ग्रामसेविका कविता साळुंखे यांची कामगार ट्रेड युनियन आरएमबीकेएस च्या जिल्हा कार्यकारणीत लागली वर्णी. आरएमबीकेएस या नोंदणीकृत कामगार ट्रेड युनियनचे जिल्हा अध्यक्ष आनंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर येथील प्रबुद्ध विहारात झालेल्या बैठकीत आदर्श ग्रामसेविका पुरस्कार प्राप्त कविता साळुंखे यांची कर्मचारी वर्गा विषयी […]
शासन आपल्या दारी योजना म्हणजे सरकारी इव्हेंट -शुभांगीताई पाटील
![]()
शासन आपल्या दारी योजना म्हणजे सरकारी इव्हेंट शुभांगी ताई पाटील शासन आपल्या दारी ही योजना म्हणजे शिंदे फडणवीस सरकारचा इव्हेंट फंडा असून केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या इव्हेंट सरकारच्या धरतीवर राज्यात देखिल स्वतः चे मार्केटिंग करण्यासाठी चालवण्यात येणारी एक योजना आहे असे पत्रक शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी च्या संपर्क प्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी काढले […]
श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व अहमदनगर महानगर पालिकेचे कर सलागार डॉ.शंकर अंदानी यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
![]()
श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व अहमदनगर महानगर पालिकेचे कर सलागार डॉ.शंकर अंदानी यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान श्री साई बाबा संस्थान विश्वस्त मंदिर. शिर्डी. अहमदनगर महानगरपालिका) ता. जि. अहमदनगर यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्द या वर्षीचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार – २०२३ प्रदान करण्यात आला . पुरस्कार वितरण आज दयानंद […]
संविधानिक मूल्यांची रूजवणूक शालेय शिक्षणातून करावी -संविधान अभ्यासक ॲड. निलेश खानविलकर
![]()
संविधानिक मूल्यांची रूजवणूक शालेय शिक्षणातून करावी – मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय)शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या वतीने शालेय शिक्षण आणि भारतीय संविधान या विषयावर शनिवार दिनांक आठ जुलै २०२३ रोजी शिक्षण कट्टा आयोजित करण्यात आला होता.या कट्ट्याला मार्गदर्शक म्हणून संविधान अभ्यासक ॲड. निलेश खानविलकर उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करीत असताना संविधानातील मूल्ये कशा रीतीने […]
ना. छगनरावजी भुजबळ यांची मंत्रीपदी नियुक्तीनतर धुळे समता परिषदेतर्फे पदाधिकारी यांनी केला सत्कार
![]()
नामदार छगनरावजी भुजबळ यांची मंत्रीपदी नियुक्तीनतर धुळे समता परिषदेतर्फे पदाधिकारी यांनी केला सत्कार,,,,,,, राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडून सत्ते तर गेलेल्या मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नाशिक शहरात आगमन झाल्याबद्दल त्यांचा धुळे जिल्हा समता परिषदेचे पदाधिकारी जिल्ह्याचे युवा समता परिषद जिल्हाध्यक्ष योगेश माळी तसेच महानगर प्रमुख गोपाल माळी अनिल माळी गणेश […]

